शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

लातूरला जाणारे पाणी रोखले; टँकर पॉइंटची तोडफोड

By admin | Published: March 11, 2016 4:21 AM

लातूरकरांची तहान भागविणारे तीसखेडी योजनेतील पाणी गुरुवारी गावकऱ्यांनी रोखले. दुपारी अज्ञात २५ ते ३० नागरिकांनी माळकोंडजी जवळ असलेल्या टँकरच्या थांब्याची तोडफोड केली.

लातूर : लातूरकरांची तहान भागविणारे तीसखेडी योजनेतील पाणी गुरुवारी गावकऱ्यांनी रोखले. दुपारी अज्ञात २५ ते ३० नागरिकांनी माळकोंडजी जवळ असलेल्या टँकरच्या थांब्याची तोडफोड केली. त्यामुळे दुपारनंतर पाणीपुरवठा झाला नाही.माकणी धरणातून जिल्हा परिषदेच्या तीसखेडी योजनेचे पाणी लातूरला ६ मार्चपासून टँकरद्वारे सुरू आहे. प्रकल्पातील पाणी लातूरला दिल्यास लवकर संपेल. त्यानंतर आपणाला पाणी मिळणार नाही, अशी भीती किल्लारी परिसरातील गावांना आहे. परिणामी, लातूरला देण्यात येणाऱ्या पाण्याला किल्लारीपासून विरोध सुरू झाला आहे. किल्लारीच्या सरपंचांनी पाणी लातूरला देण्यात येऊ नये, यासाठी आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी किल्लारीत रास्ता रोको आंदोलन होणार आहे. या विरोधातूनच गुरुवारी दुपारी औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे असलेले टँकर पॉइंट बंद करण्यात आले. मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी या संदर्भात आपणाला माहिती नाही. माहिती घेऊन काय प्रकार आहे तो पाहू, असे सांगितले. (प्रतिनिधी)