शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

विरोधी नगरसेवकांना रोखण्यासाठी रणनीती

By admin | Published: March 03, 2017 1:06 AM

बारामती नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांकडून कामकाज सुरू झाले.

बारामती : बारामती नगरपालिकेच्या नव्या कारभाऱ्यांकडून कामकाज सुरू झाले. नगरपालिकेच्या हद्दवाढीमुळे दर्जा वाढला आहे. आता एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांमध्ये एकमत असावे, विरोधी चार नगरसेवकांनी कामाचे श्रेय घेऊ नये, यासाठी नवनिर्वाचित सदस्यांना खास नगरपालिकेच्या कायद्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पाचगणीसारख्या रम्य ठिकाणी दिवसभराचे प्रशिक्षण देण्यात आले. नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला त्यांचा गड राखण्यात यश आले आहे. परंतु तरीही विरोधी नगरसेवकांना कोणतीही संधी मिळू नये यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. बारामती नगरपालिकेत जनतेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा विराजमान झाल्या आहेत. तर ३५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. चार नगरसेवक विरोधात आहेत. निवडणूक प्रचारकाळात मागील सभागृहात एकमेव सदस्य असलेल्या विरोधी नगरसेवकाकडून कामाचे श्रेय घेतले, असे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते मंडळींना निदर्शनास आले. त्यामुळे आता बहुमत असताना केलेल्या कामाचे श्रेय पक्षाला आणि स्थानिक पक्षाच्या नगरसेवकाला मिळावे, यासाठी विशेष रणनीती आखली गेली आहे. या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची निवडून आल्यानंतर बैठक पार पडली. त्यानंतर त्यांना पाचगणीला नगरपालिका कायद्यासह सभागृहात मांडण्यात येणारे विषय, त्यावरील अभ्यास आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे या पुढच्या काळात चार विरोधी नगरसेवकांना कामाचे श्रेय मिळू नये, यासाठीच प्रयत्न केले जातील. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विविध ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. मागच्या रविवारी पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिराला नगरपालिकेच्या खातेप्रमुखांना देखील खास आमंत्रण देण्यात आले होते, हे विशेष. (प्रतिनिधी)