शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

आक्षेपार्ह फेसबुक पोस्टमुळे तणाव, पोलीस ठाण्यावर दगडफेक, जाळपोळ

By admin | Published: March 19, 2017 10:58 AM

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संतप्त जमावाने मुंबईतील मानखुर्द परिसरात दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सकाळी घडली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 19 - फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संतप्त जमावाने मुंबईतील मानखुर्द परिसरात दगडफेक करत पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना सकाळी घडली आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 20 संशयितांना अटक करून त्यांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणी एम आय एम चे नगरसेवक शहानवाज हुसेन यांनाही ताब्यात घेतले आहे.फेसबुकवर जातीय तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्या करण्यावरून ट्रोमबे मध्ये रात्री दंगा झाला.100 ते 150 जांनाचा जमाव ट्रोमबे पोलीस स्टेशनवर चालून आला. जमावानी पोलीस स्टेशनवर दगड फेक केली तसेच पोलिसांची 2 वाहने जाळली. यात 5 ते 7 पोलीस जखमी झाले आहेत. प्रतिउत्तरात पोलिसांनी लाठी चार्ज केला तसेच हवेत गोळीबार केला. सध्या परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे. फेसबुक वर आक्षेपाहर पोस्ट टाकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आय टी कलमानुसार कारवायी केली आहे.