शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Published: May 23, 2017 3:08 AM

बारावीत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोळे (ता. कऱ्हाड ) येथे सोमवारी दुपारी घडली. प्रतीक्षा उत्तम काकडे (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड (जि. सातारा) : बारावीत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोळे (ता. कऱ्हाड ) येथे सोमवारी दुपारी घडली. प्रतीक्षा उत्तम काकडे (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रतीक्षा कऱ्हाडातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली आहे. येत्या काही दिवसांत परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, परीक्षेतील काही पेपर अवघड गेल्याने प्रतीक्षा तणावाखाली होती. गत काही दिवसांपासून ती नैराश्यात असल्याचे कुटुंबीयांना जाणवले होते. त्याबाबत त्यांनी तिची विचारपूस करून समजूतही घातली होती. मात्र, तरीही ती तणावात असल्याचे दिसून येत होते. प्रतीक्षाच्या आईचे निधन झाले असून, वडील शेतकरी आहेत. सोमवारी दुपारी वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्या वेळी तिने घरातच दोरीने गळफास घेतला.