शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

संपाचे प्रतिज्ञापत्र सादर करा

By admin | Published: June 19, 2015 3:08 AM

रिक्षा-टॅक्सी युनियनने दोन दिवस पुकारलेल्या संपाची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी संघटनेला संपाचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

मुंबई : रिक्षा-टॅक्सी युनियनने दोन दिवस पुकारलेल्या संपाची दखल घेत उच्च न्यायालयाने गुरुवारी संघटनेला संपाचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.गेल्या महिन्यात राज्य शासनाने जाहीर केलेल्या रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी शासनाने न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणीत उदय वारूंजीकर यांनी रिक्षा-टॅक्सीने पुकारलेल्या संपाची माहिती न्यायालयाला दिली. २०१३ मध्ये न्यायालयाने रिक्षा-टॅक्सी युनियनला संप न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १५ व १७ जूनचा संप हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे. याप्रकरणी योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी अ‍ॅड. वारूंजीकर यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने वरील आदेश दिले.भाडेवाढीचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र शासनाने सादर न केल्याने न्यायालयाने यासाठीही शासनाला येत्या मंगळवारपर्यंतची मुदत दिली व ही सुनावणी तहकूब केली.