शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

एमईटीचा तपासाचा अहवाल सादर करा

By admin | Published: August 23, 2016 6:33 AM

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत काय तपास करण्यात आला?

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट (एमईटी) गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत काय तपास करण्यात आला? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक व सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दोन आठवड्यांत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.भुजबळ कुटूंबियांनी एमईटीच्या ११७ कोटी रुपयांच्या संपत्तीचा व ट्रस्टला मिळणाऱ्या निधीचा वापर खासगी कारणांसाठी केल्याने याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एमईटीचे सहसंस्थापक सुनील कर्वे यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.सोमवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी एमईटीने बेकायदा संपादित केलेला भूखंड सरकारने ताब्यात घेतल्याची माहिती खंडपीठाला दिली. मात्र एमईटीच्या संपत्तीचा आणि निधीचा वापर खासगी कारणांसाठी करण्यात आल्याच्या आरोपावर धर्मदाय आयुक्तच निर्णय घेऊ शकतील, असेही सरकारी वकिलांनी स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी त्यास विरोध केला. त्यावर उच्च न्यायालयाने एसआयटीने काय तपास केला आहे, अशी विचारणा करत दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)