शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
2
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
5
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
6
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
7
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
8
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
9
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
10
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
11
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
12
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
13
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
15
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
16
IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा
17
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
18
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
19
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
20
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

अशी आहे पुणे महापालिकेची प्रभारचना

By admin | Published: January 24, 2017 2:30 PM

पुणे महापालिकेची निवडणूक यंदा प्रभाग पध्दतीने होणार आहे. एकूण ४१ प्रभाग असून १६२ नगरसेवक येथून निवडून जाणार आहे. प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून जाणार आहेत.

 

पुणे - पुणे महापालिकेची निवडणूक यंदा प्रभाग पध्दतीने होणार आहे. एकूण ४१ प्रभाग असून १६२ नगरसेवक येथून निवडून जाणार आहे. प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून जाणार असून केवळ दोन प्रभागात ३ नगरसेवक आहेत. 
 
प्रभाग क्रमांक १- कळस -धानोरी
प्रमुख परिसर- धानोरी, कळस गावठाण, गंगाकुंज सोसायटी, लक्ष्मी टाऊनशिप ब्रुकसाईड सोसायटी, विशाल परिसर, आर.एन.डी.ई. कॉलनी, भिमनगर वसाहत, स. नं. ११२ (विश्रांतवाडी), सिध्दार्थ नगर, मुंजाबा वस्ती, भैरवनगर, गोकुळ नगर, आनंद पार्क, चौधरी नगर, खेसेपार्क (पार्ट), महालक्ष्मी विहार, विश्रांत सोसायटी, मधुबन सोसायटी (कळस), म्हस्के वस्ती, कळस गणेश नगर, ग्रेफ सेंटर इ.
एकुण लोकसंख्या-८४१५९
अनुसुचित जाती-१५१७४
अनुसुचित जमाती-२२६४
 
-------------------------------------------------------
प्रभाग क्रमांक २- नागपूर चाळ - फुले नगर
प्रमुख परिसर- टिंगरे नगर, आदर्श कॉलनी, नागपूर चाळ, महाराष्टÑ हौसिंग बोर्ड, शांतीनगर, मोहन वाडी, प्रतिक नगर, इंदिरानगर, फुले नगर, येरवडा कारागृह, येरवडा मेंटल हॉस्पिटल, राम सोसायटी, पंचशिल नगर, माजी सैनिक वसाहत,विश्रांतवाडी पोलीस लाईन, राजीव गांधी वसाहत, कॉमर झोन, येरवडा प्रिझन प्रेस,पुणे गोल्फ क्लब इ.
एकुण लोकसंख्या -८४६७१
अनुसुचित जाती-१९८३३   
अनुसुचित जमाती- १४६१
----------------------------------------------
प्रभाग क्रमांक ३- विमान नगर  - सोमनाथ नगर
प्रमुख परिसर- गुरुव्दारा सोसायटी, खेसे पार्क  (पार्ट), लोहगांव विमानतळ, टाटा नगर, विमाननगर, फिनीक्स मॉल, एअर फोर्स कॅम्पस, म्हाडा कॉलनी, वीर वस्ती, पुरु सोसायटी, संजय पार्क, सैनिक नगर, गंगा हॅम्लेट, ईशान्य मॉल, इन-आॅरबीट मॉल, , सोमनाथ नगर,   श्री पार्क, श्रीराम सोसायटी, क्लोव्हर पार्क, सम्राट चौक, प्राईड रिजेन्सी, केंद्रीय विद्यालय क्र. १, रोहन मिथिला, त्रिदल नगर सोसायटी, सेंट फ्रान्सीस हायस्कूल, बॉम्बे सेपर्स कॉलनी, सुनिता नगर, करण आशियाना  इ.
एकुण लोकसंख्या-८४७६४ 
अनुसुचित जाती-१२०४८
अनुसुचित जमाती- ७७१
----------------------
प्रभाग क्रमांक ४- खराडी - चंदननगर
प्रमुख परिसर- आपले घर सोसायटी, पठारे ठुबे नगर, मथुरा नगर, प्रतिक नगर, राघवेंद्र नगर, यशवंत नगर, बोराटे वस्ती, तुकाराम नगर, न्याती एम्पायर, राघोबा पाटील नगर, थिटे नगर, खराडी गांव, रक्षक नगर, पंढरी नगर, अशोक नगर, तुळजा भवानी नगर, राजाराम पाटील नगर, हनुमान नगर, शांतीनगर, साईनाथ नगर (पार्ट), खुळेवाडी, श्रीराम सोसायटी, चंदन नगर, विडी कामगार वसाहत, ई-आॅन आय.टी. पार्क, झेन्सर आय.टी. पार्क, चौधरी वस्ती   इ. 
एकुण लोकसंख्या- ७४१६१
अनुसुचित जाती- १०२६६
अनुसुचित जमाती- ७२९
-------------------------------
प्रभाग क्रमांक ५ - वडगांव  शेरी -कल्याणी नगर
प्रमुख परिसर- कल्याणीनगर, रामवाडी, सैनिकवाडी, मते नगर, वडगांवशेरी, बाजीराव नगर, महादेव नगर, गलांडे नगर, न्यू कल्याणीनगर, दिगंबर नगर, आदर्श नगर, आगाखान पॅलेस, मेरिगोल्ड कॉम्प्लेक्स, ब्रम्हा सनसिटी, साईनाथ नगर (पार्ट), वाडीया स्टड फार्म इ.
एकुण लोकसंख्या-८४१५६
अनुसुचित जाती- ७९५१
अनुसुचित जमाती-७४४ 
------------------
प्रभाग क्रमांक ६- येरवडा
प्रमुख परिसर- येरवडा गांव, काश्मिरी कॉलनी, नवी खडकी गावठाण, शिला साळवे नगर, अशोक नगर, लक्ष्मीनगर,  गुंजन सिनेमा, तारकेश्वर मंदिर, कामराज नगर, बालाजी नगर, सुभाष नगर, यशवंत नगर, मदर तेरेसा नगर, भाट नगर, कुमार आंगण, कुमार पर्णकुटी, रामनगर, जय जवान नगर, स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, सादलबाबा दर्गा परिसर  इ.
एकुण लोकसंख्या- ८४९४८  
अनुसुचित जाती- २११०१
अनुसुचित जमाती- ७०६
---------------------
प्रभाग क्रमांक ७- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी
प्रमुख परिसर- शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पाटील इस्टेट, भोसले नगर, अशोक नगर, कामागार पुतळा वसाहत, कमल नयन बजाज उद्यान, साखर संकुल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वाकडेवाडी, संगमवाडी गावठाणा व्यतिरिक्त संगमवाडीचा भाग, मुळा रोड भैया वाडी, कस्तुरबा वसाहत, जगदीश नगर, गोखलेनगर (पार्ट), जनवाडी, चर्तुश्रृंगी परिसर इ.
 
एकुण लोकसंख्या- ८४९५८
अनुसुचित जाती- १६३७६
अनुसुचित जमाती- १८१८
------------------------
प्रभाग क्रमांक ८- औंध - बोपोडी
प्रमुख परिसर- बोपोडी गावठाण, कोहिनूर प्लॅनेट, बोटॅनिकल गार्डन, सावंत नगरी, अनुपम नगर, बोपोडी, चिखलवाडी, गंगा को.-आॅप. हाऊंसिंग सोसायटी, यशवंतराव चव्हाण अ‍ॅकॅडेमी (यशदा), अर्मामेंट कॉलनी इ.एन.सी. एल. कॉलनी, सिंध सोसायटी, मानसरोवर, पंचवटी, सुवर्णयुग सोसायटी, विधाते कॉलनी, औंध गावठाण, पं. भिमसेन जोशी रंगमंदीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वायरलेस कॉलनी, हार्मोनी सोसायटी, आनंद पार्क, सानेवाडी, साहिल पार्क, साधू वासवाणी नगर, नॅशनल सोसायटी, चव्हाण नगर, इंदिरा गांधी वसाहत, माऊंट व्हर्ट सोसायटी, आय.टी.आय. औंध, शिरीन गार्डन, कॅसल रॉयल सोसायटी, कुमार प्रेरणा, सुवर्णयुग सोसायटी इ.
 
एकुण लोकसंख्या-८४४०६
अनुसुचित जाती-१४६०८
अनुसुचित जमाती- १२२५
-----------
प्रभाग क्रमांक ९- बाणेर - बालेवाडी - पाषाण
प्रमुख परिसर- बालेवाडी गावठाण, बाणेर गांवठाण, पाषाण गावठाण, सुतारवाडी, एलिट एम्पायर सोसायटी, नंदन प्रॉस्पेरा, वरदायिनी सोसायटी, ए.आर.डी.ई., एच.ई.एम.आर.एल., भारत इलेक्ट्रॉनिक्स, पाषाण तलाव, सोमेश्वर वाडी, संजय गांधी नगर, व्हॅस्कॉन पॅरेडाईज, कुमार शांतीनिकेतन, कुमार प्रियदर्शन, लेण्याद्री सोसायटी, निरंजन कॉम्प्लेक्स, विधाते-मुरकुटे वस्ती, तेजस्वीनी सोसायटी  इ.  
 
एकुण लोकसंख्या- ८५०२६
अनुसुचित जाती- ८९४९
अनुसुचित जमाती- १७३५
-----------------------
 
प्रभाग क्रमांक १०- बावधन खु.- कोथरुड डेपो
प्रमुख परिसर- बावधन खु., भुसारी कॉलनी, शिंदे नगर, रामनगर, रामकृष्ण परमहंस नगर, माणिक्य नगर, श्री चिंतामणी नगर, गुरुगणेश नगर, एकलव्य कॉलेज, शास्त्री नगर (पार्ट), सागर कॉलनी, महात्मा सोसायटी, चांदणी चौक, डी.एस.के. रानवारा, वैदेही एन्क्लेव्ह, वेद भवन, जिजाई नगर, प्रमथेश सोसायटी, इंदिरा शंकर नगरी  इ.
एकुण लोकसंख्या-८३३९९
अनुसुचित जाती-६३३५
अनुसुचित जमाती- ६१० 
--------------------------
प्रभाग क्रमांक ११- रामबाग कॉलनी - शिवतीर्थ नगर
प्रमुख परिसर- शिवतीर्थ नगर, म्हातोबा नगर, रामबाग कॉलनी, केळेवाडी, हनुमान नगर, एल.आय.सी. कॉलनी, माधव बाग, गिरीजा सोसायटी, दत्त नगर - सुतारदरा, किष्किंदा नगर, शिल्पा सोसायटी, ए.आर.ए.आय., एम.आय.टी. कॉलेज, मोरे विद्यालय,भारती विद्यापीठ एरंडवणा, बळवंतपूरम साम्राज्य, इ.   
एकुण लोकसंख्या-७७३५२
अनुसुचित जाती-६०२७
अनुसुचित जमाती-५९४ 
------------------------------------
प्रभाग क्रमांक-१२- मयुर कॉलनी - डहाणूकर कॉलनी
प्रमुख परिसर- मयुर कॉलनी, आयडीयल कॉलनी, भेलके नगर, डहाणूकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, गुरुराज सोसायटी, सुतार दवाखाना, कोथरुड गावठाण, वनाज कंपनी, कृष्णा हॉस्पिटल,  एम.आय.टी. परिसर,  दौलत सोसायटी, मृत्युंजय कॉलनी,  लक्ष्मीनगर झोपडपट्टी,  कमिन्स इंडिया लि., गांधी भवन, गोपीनाथ नगर, महेश विद्यालय, गगनगिरी कॉलनी, शास्त्रीनगर (पार्ट), गुरुजन सोसायटी, आझादनगर, थोरात उद्यान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इ.
एकुण लोकसंख्या- ७५१७८
अनुसुचित जाती- ४७०५
अनुसुचित जमाती- ६२५
----------------------------
प्रभाग क्रमांक १३- एरंडवणा - हॅपी कॉलनी
प्रमुख परिसर- एरंडवणा गावठाण, कर्वेनगर (पार्ट), एस.एन.डी.टी. विद्यालय, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, विघ्नहर्ता सोसायटी, खिलारे वाडी, सेंट्रल मॉल, आयुर्वेद रसशाळा, रजपूत झोपडपट्टी, उदय सोसायटी, नवसह्याद्री सोसायटी, मेजर ताथवडे उद्यान, शामाप्रसाद मुखजी उद्यान, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, युनायटेड वेस्टर्न सोसायटी, गोसावी वस्ती, भुजबळ बंगला, हॅपी कॉलनी, मावळे वस्ती, कामना वसाहत, राहुल नगर, पिनाक कॉलनी, करिष्मा सोसायटी,  फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट,  प्रभातरोड परिसर इ.
एकुण लोकसंख्या-७०४०७
अनुसुचित जाती- २५६०
अनुसुचित जमाती- ४४१
------------------------    
                                                                                                                                                                                                        प्रभाग क्रमांक १४- डेक्कन जिमखाना - मॉडेल कॉलनी
प्रमुख परिसर- हनुमान नगर, वडारवाडी, कमला नेहरु पार्क, गरवारे कॉलेज, बी.एम.सी.सी. कॉलेज, लॉ कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, महात्मा फुले शेतकी महाविद्यालय, डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, मनपा भवन, घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय, इंजिनिअरींग कॉलेज, पुणे जिल्हा न्यायालय, पी.वाय.सी. हिंदू जिमखाना, पुलाची वाडी, मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर पोलीस लाईन, मॉडेल कॉलनी, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक  इ.
एकुण लोकसंख्या-८४९३३
अनुसुचित जाती-९७२८
अनुसुचित जमाती- ७८३
------------------------
प्रभाग क्रमांक १५-शनिवार पेठ - सदाशिव पेठ
प्रमुख परिसर- शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ (पार्ट), सुभाष नगर, माडीवाले कॉलनी,  शनिवार वाडा, महात्मा फुले मंडई, नूतन मराठी विद्यालय, सदाशिव पेठ (पार्ट), राजा दिनकर केळकर संग्रहालय, कबीर बाग, अहिल्यादेवी हायस्कूल मुलींची, हुजूरपागा, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, तुळशीबाग, शनिपार, रेणुका स्वरुप शाळा, भावे हायस्कूल, भरत नाट्य मंदिर, टेलिफोन एक्सचेंज (बाजीराव रोड) इ.
एकुण लोकसंख्या-७२८३३
अनुसुचित जाती-८२१
अनुसुचित जमाती-४८९
  ----------------------
प्रभाग क्रमांक १६- कसबा पेठ - सोमवार पेठ
प्रमुख़ परिसर- कसबापेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, जुना बाजार, शिवाजी स्टेडियम, बाबुराव सणस कन्या शाळा, कमला नेहरू हॉस्पीटल, एम.एस.ई.बी आॅफीस, कुंभारवाडा, कसबा गणपती मंदिर, लाल महाल, सुर्या हॉस्पीटल, के.ई. एम. हॉस्पिटल, रास्तेवाडा, अपोलो टॉकीज, कागदीपूरा,   इ.
एकुण लोकसंख्या-७०५९६
अनुसुचित जाती-८६४२
अनुसुचित जमाती- ६२०
--------------------------
 
प्रभाग क्रमांक १७- रास्ता पेठ - रविवार पेठ
प्रमुख परिसर- बुधवार पेठ, रास्ता पेठ (पार्ट), रविवार पेठ (पार्ट), नाना पेठ (पार्ट), टिळक आयुर्वेद महाविद्यालय, ताराचंद हॉस्पिटल,  सिटी पोष्ट आॅफीस, गणेश पेठ (पार्ट), दारुवाला पूल परिसर, गणेश पेठ दूध बाजार, के. सी. ठाकरे विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम, पालखी विठोबा चौक परिसर, रविवार पेठ इ.
एकुण लोकसंख्या-७०१५३
अनुसुचित जाती-३५५४
अनुसुचित जमाती- ३५६
--------------------------
प्रभाग क्रमांक १८- खडकमाळ आळी - महात्मा फुले पेठ
प्रमुख परिसर- महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केट, स्वारगेट पोलीस लाईन, खडक पोलीस लाईन, खडकमाळ आळी, मनपा कॉलनी नं. ७, डॉ. कोटणीस दवाखाना, शितळा देवी मंदिर परिसर, मामलेदार कचेरी, घोरपडे उद्यान, मोमीनपूरा परिसर, मनपा कॉलनी नं. ८ व ९, पंच हौद मिशन, आचार्य विनोबा भावे मनपा शाळा, महात्मा फुले स्मारक, सावित्रीबाई फुले स्मारक, मुख्य अग्निशामक केंद्र इ.
एकुण लोकसंख्या- ७१३१६
अनुसुचित जाती- ८७६५
अनुसुचित जमाती- ३९१
------------------------------
 
प्रभाग क्रमांक १९- लोहियानगर - कासेवाडी
प्रमुख परिसर- कासेवाडी वसाहत, लोहीयानगर वसाहत, एकबोटे कॉलनी परिसर, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय, हरका नगर वसाहत, घोरपडे पेठ, गुरु नानक नगर, मनपा कॉलनी क्र.१०,  शांतीनगर सोसायटी, सोनवणे दवाखाना, सावित्रीबाई फुले विद्यालय, रामोशी गेट पोलीस चौकी, भवानी माता मंदिर, भारत सिनेमा परिसर, लक्ष्मी बाजार, ए. डी. कँम्प परिसर, गोल्डन ज्युबली टेक्निकल इस्टिट्युट, अध्यापक महाविद्यालय इ.
एकुण लोकसंख्या-७०४४१
अनुसुचित जाती-१७४७२
अनुसुचित जमाती- २३९
----------------------------
 
प्रभाग क्रमांक २०- ताडीवाला रोड - ससून हॉस्पिटल
प्रमुख परिसर- ताडीवाला रोड झोपडपट्टी, प्रायव्हेट रोड झोपडपट्टी, निसर्गोपचार केंद्र, आर.टी.ओ., श्री शिवाजी प्रि. मिलिटरी शैक्षणिक संकुल, ली मेरिडियन हॉटेल, कैलास स्मशानभूमी, नायडू हॉस्पिटल, बी. जे. मेडिकल कॉलेज व ग्राऊंड, लाल देऊळ आगरकर नगर, रेल्वे वसाहत, पुणे रेल्वे स्टेशन, आयनॉक्स सिनेमा, लुंबीनी नगर, विनायक नगर, पुणे आर.टी.ओ. आॅफीस, एस. एस. पी.एम. शाळा व कॉलेज, नायडू हॉस्पिटल, सोहरब हॉल, सेंट्रल बिल्डिंग, ससून हॉस्पिटल, सेंट हेलेनाज हायस्कूल,  सरस्वती विश्व विद्यालय, पत्र्याची चाळ परिसर, समर्थ पोलीस लाईन, भवानी पेठ पोलीस वसाहत, राजेवाडी, पद्मजी पार्क परिसर,  इ.
एकुण लोकसंख्या-७१७८५
अनुसुचित जाती-१९५४९
अनुसुचित जमाती- १११५
-------------------------------
प्रभाग क्रमांक २१- कोरेगांव पार्क - घोरपडी
प्रमुख परिसर- कोरेगांव पार्क, अतुर पार्क सोसायटी, रुबी हॉल क्लिनीक, वाडीया कॉलेज, जहांगिर हॉस्पिटल, गणेश नगर, रागविलास सोसायटी, राहुल सोसायटी, डेमको सोसायटी, सेंट फिलीक्स हायस्कूल, जे.एन. पेटीट हायस्कूल, बोट क्लब परिसर, श्रावस्ती नगर, घोरपडी, हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेट, पासपोर्ट आॅफीस मुंढवा, कवडेवाडी, मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, कलाशंकरनगर घोरपडी, भिमनगर वसाहत, शिंदे वस्ती, घोरपडी रेल्वे वसाहत, ओशो आश्रम इ.
एकुण लोकसंख्या-८३३७५
अनुसुचित जाती-१७६१५
अनुसुचित जमाती- ९०५
---------------------------------------
प्रभाग क्रमांक २२- मुंढवा - मगरपट्टा सिटी
प्रमुख परिसर- मुंढवा गावठाण, मगरपट्टा सिटी, हडपसर माळवाडी, साधना शैक्षणिक संकुल परिसर, भोसले नगर, किर्तने बाग, जाधव नगर, हडपसर रेल्वे स्टेशन, राजश्री शाहू सोसायटी, आनंद नगर, अमर सृष्टी, सुंदर संकुल सोसायटी, आकाशवाणी परिसर, सिजन मॉल, मुंढवा पोस्ट आॅफीस, नोबल हॉस्पिटल, हडपसर पोस्ट आॅफीस, सह्याद्री हॉस्पिटल, एस.एम. जोशी महाविद्यालय 
एकुण लोकसंख्या- ८४७८७
अनुसुचित जाती- ७८७०
अनुसुचित जमाती- ११०४
------------------------------------
 
 
प्रभाग क्रमांक २३- हडपसर गांवठाण - सातववाडी
प्रमुख परिसर- काळेपडळ, पंडित जवाहरलाल नेहरु भाजी मार्केट, हडपसर क्षेत्रिय कार्यालय, साने गुरुजी भवन, बंटर स्कूल, ग्लायडींग सेंटर, बौध्द वस्ती, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण, बनकर कॉलनी, ग्लायडिंग सेंटर, इंद्रप्रस्थ नगरी, आदित्यनगर सोसायटी, अमर नगरी, उत्कर्षनगर सोसायटी, काळे कॉलनी, वर्धमान टाऊनशिप, निर्मल टाऊनशिप  इ..
एकुण लोकसंख्या- ८१६७४
अनुसुचित जाती- ८४४७
अनुसुचित जमाती- ५८८ 
--------------------------------
प्रभाग क्रमांक २४- रामटेकडी - सय्यदनगर
प्रमुख परिसर- वैदूवाडी, राम मनोहर लोहिया उद्यान, सुर्यलोक वस्ती, गोसावी वस्ती, रामटेकडी इंडस्ट्रअल इस्टेट, रामटेकडी, पुणे ब्लार्इंड मेन्स असोसिएशन, रामनगर वसाहत, सुरक्षानगर, समर्थ नगर, सय्यद नगर, हेवन पार्क, जरांडे नगर इ.
एकुण लोकसंख्या-६३३०४ 
अनुसुचित जाती- १५३६०
अनुसुचित जमाती- ५६३
--------------------------------------
प्रभाग क्रमांक २५- वानवडी
प्रमुख परिसर- ए.आय.पी.टी., तात्या टोपे कॉम्प्लेक्स, अपंग कल्याणकारी संस्था, वानवडी गांव, एस.आर.पी.ग्रुप नं. १ व २, शिवरकर उद्यान, परमार नगर, नानावटी नगर, महादजी शिंदे छत्री, नेताजीनगर, विठ्ठल वस्ती, केदारी वस्ती, आझादनगर, विकास नगर, जांभूळकर नगर, गंगा सॅटेलाईट, बोराडे नगर, क्लोव्हर व्हिलेज, युटोपिया सोसायटी, जय जवान सोसायटी, पद्मविलास एन्क्लेव्ह, महात्मा फुले सांस्कृतिक भवन, कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालय, सेंट पॅट्रीक टाऊन इ. 
एकुण लोकसंख्या- ७०६७८
अनुसुचित जाती- ६७६४
अनुसुचित जमाती-  ७२२
-------------------------------
प्रभाग क्रमांक २६- महंम्मदवाडी - कौसर बाग
प्रमुख परिसर- साळुंकेविहार, एन.आय.बी.एम., कौसर बाग, कोणार्क पूरम फेज १ व २, क्लोव्हर हिल्स, क्लोव्हर गार्डन, गंगा व्हिलेज, विवेकानंद इंडस्ट्रीअल इस्टेट, इंदिरा नगर, न्याती इस्टेट, महंम्मदवाडी गावठाण, कोरीयंथन क्लब, कुमर सुरक्षा, कोंढवा पोलीस स्टेशन, लोणकर मळा इ.   
एकुण लोकसंख्या-८०९६० 
अनुसुचित जाती- ९६५६
अनुसुचित जमाती- १०९९
--------------------------------------------
प्रभाग क्रमांक २७- कोंढवा खुर्द - मीठा नगर
प्रमुख परिसर- कोंढवा खुर्द गावठाण, माऊन्ट कार्मेेल हायस्कूल, पारशी दफन विहीर, कुबेरा गार्डन,  भाग्योदयनगर, मिठानगर, शिवनेरीनगर, लुल्लानगर, कुमार पृथ्वी, रोलींग मेडोज, अशोका समीट, अशोका म्युज, दुराणी कॉम्प्लेक्स, फकरी हिल्स इ.
एकुण लोकसंख्या-७१०६९ 
अनुसुचित जाती-३८०१ 
अनुसुचित जमाती- ४२७
 
 
 
प्रभाग क्रमांक २८- सॅलीसबरी पार्क - महर्षी नगर
प्रमुख परिसर- डीएडी कॉलनी, सेव्हन्थ डे अ‍ॅडव्हेंटीस्ट, लुल्लानगर, पूनावाला पार्क, मिठापल्ली इस्टेट, मीरा हौसिंग सोसायटी क्र. १ व २, हाईड पार्क, डायस प्लॉट झोपडपट्टी,   सॅलिसबरी पार्क, एस टी वर्कशॉप, व्हेईकल डेपो, मुकूंदनगर,  दगडूराम कटारिया हायस्कूल गुलटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट, टिळक महाराष्टÑ विद्यापीठ, आदिनाथ सोसायटी, महर्षीनगर, शिवशंकर सभागृह, इ.
एकुण लोकसंख्या- ७३९००
अनुसुचित जाती- ९८४५
अनुसुचित जमाती- ६७९
-------------------------
प्रभाग क्रमांक २९- नवी पेठ - पर्वती
प्रमुख परिसर- पर्वती गावठाण, पर्वती दर्शन वसाहत, अलका टॉकीज, पुना हॉस्पीटल, पत्रकार भवन, वैकुंठ स्मशानभुमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, आनंदबाग हौसिंग सोसायटी, सचिन तेंडूलकर जॉगींग ट्रॅक, राजेंद्रनगर, कलाश्री, रक्षालेखा सोसायटी, दत्तवाडी, टिळक स्मारक मंदीर, एस.पी.कॉलेज, नवी पेठ, निलायम टॉकीज, अभिनव कला महाविद्यालय, आंबिल ओढा झोपडपट्टी, लोकमान्यनगर, सारसबाग, पेशवे पार्क, सणस स्पोर्टस ग्राऊड, पं.नेहरू स्टेडियम, राजर्षी शाहू महाराज बसस्थानक, स्वारगेट जलकेंद्र,  लक्ष्मीनारायण टॉकीज, यशवंतराव चव्हाण उद्यान, मित्रमंडळ कॉलनी, लक्ष्मीनगर इ.
एकुण लोकसंख्या- ७०८४६
अनुसुचित जाती- १३९१९
अनुसुचित जमाती- ७४६
-------------------------
प्रभाग क्रमांक ३०- जनता वसाहत - दत्तवाडी
प्रमुख परिसर- जनता वसाहत, पर्वती देवस्थान, पुणे महिला मंडळ, पर्वती जलशुध्दीकरण केंद्र, रामकृष्ण मठ, चंद्रनिल अपार्टमेंट, दांडेकर पुल झोपडपट्टी, रक्षालेखा सोसायटी, दत्तवाडी (भाग), पु.ल. देशपांडे उद्यान, सरितानगरी, जयदेव नगर, शारदा मठ इ.
एकुण लोकसंख्या-६९९८२ 
अनुसुचित जाती- १४८०५
अनुसुचित जमाती- ८१७
--------------------------
प्रभाग क्रमांक ३१- कर्वेनगर
प्रमुख परिसर- यजुर्वेद सोसायटी, कमिन्स कॉलेज, वारजे (भाग), शाहू कॉलनी, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, मातोश्री वृध्दाश्रम, विठ्ठल मंदिर, आनंद कॉलनी, ज्ञानदिप कॉलनी, थोरात कॉलनी पारिजात कॉलनी, सम्राट अशोक विद्यामंदिर, कर्वेनगर गल्ली क्र. १ ते १०, दुधाने नगर, तपोधाम परिसर, इंगळे नगर, हिंगणे होम कॉलनी,पश्चिमरंग सोसायटी, काकडे सिटी, ब्रम्हचैतन्य सोसायटी, श्री समर्थ सोसायटी, गिरीष सोसायटी इ.
एकुण लोकसंख्या- ७३८०७
अनुसुचित जाती- ४१४६
अनुसुचित जमाती- ८४२
------------------------------------
प्रभाग क्रमांक ३२- वारजे माळवाडी
प्रमुख परिसर- पॉप्युलर नगर, आपटे सोसायटी, विठ्ठलनगर, वाराणसी सोसायटी, गोकुळ नगर, ज्ञानेश सोसायटी, वारजे गावठाण, शिवणे (पार्ट), माळवाडी, रामनगर, चैतन्य नगरी, नादब्रम्ह सोसायटी, ईशान नगरी, सिप्ला फौंडशन, तेजोवलय, आदित्य गार्डन सिटी, अतुल नगर, न्यू अहिरे पुर्नवसन, ओव्हल नेस्ट सोसायटी, रुणवाल कॉम्प्लेक्स,  इ. 
 
एकुण लोकसंख्या- ८०७२८
अनुसुचित जाती- ८९२०
अनुसुचित जमाती- १३८३
--------------------------------------
प्रभाग क्रमांक ३३- वडगांव धायरी - सनसिटी
प्रमुख परिसर- वडगांव खुर्द, वडगांव बुद्रुक(पार्ट), वडगांव धायरी, अभिरुची ढाबा, सणस विद्यालय, रायकरनगर, सणसनगर, सनसिटी, गणेश नगर, मधुकोष सोसायटी, राजयोग सोसायटी, दांगट पाटील नगर, व्यंकटेश वृंदावन सोसायटी, सुंदर गार्डन   इ.
एकुण लोकसंख्या- ८०४८०
अनुसुचित जाती- ४८३६
अनुसुचित जमाती- ६९३
--------------------------------
प्रभाग क्रमांक ३४- वडगांव बुद्रुक - हिंगणे खुर्द
प्रमुख परिसर- सिंहगड  टेक्निकल इन्स्टीटयूट,  वडगाव (बु) भाग,  गणेश पार्क, किर्तीनगर, शिवशक्ती सोसायटी, शेवंताबाई नामदेव दागंट शाळा, वडगाव जलशुध्दीकरण केंद्र, तुकाईनगर, माणिक बाग, जाधवनगर,  सिंहगड रोड टेलिफोन एक्सचेंज, हिंगणे खुर्द, आनंदनगर, स्वरनगरी सोसायटी, मोहिते टाऊनशिप, विठ्ठलवाडी, जयदेव नगर, वर्षानंद सोसायटी, चक्रधर कॉर्नर इ.
एकुण लोकसंख्या- ७२६०३
अनुसुचित जाती- ५०२४
अनुसुचित जमाती- ५७१
----------------------------
प्रभाग  क्रमांक ३५-सहकारनगर - पद्मावती
प्रमुख परिसर- गजलक्ष्मी सोसायटी, पर्वती इंडस्ट्रीयल इस्टेट, गजानन महाराज मंदिर, तावरे कॉलनी, नाला गार्डन, पद्माावती मंदिर, बटरफलाय उद्यान, वि.स.खांडेकर विद्यालय, वाळवेकर नगर, संतनगर, गांधी ट्रेनिंग कॉलेज, सहकारनगर क्र.१ व २, तळजाई मंदिर, तळजाई वसाहत, रमणा गणपती, शाहू कॉलेज, तुळशीबागवाले कॉलनी, राजीव गांधी ई-लर्नींग स्कूल, अष्टविनाय सोसायटी, शिवदर्शन, मुक्तांगण शाळा, पद्मावती सोसायटी, चव्हाण नगर, शंकर महाराज वसाहत, पंचवटी सोसायटी, विणकर सोसायटी, धनकवडी पठार, मेघदूत सोसायटी, स्प्रिंगहिल्स सोसायटी, कोणार्क विहार, तीन हत्ती चौक इ.
एकुण लोकसंख्या- ८४६६०
अनुसुचित जाती- १९५९६
अनुसुचित जमाती- ६१२
----------------------------
प्रभाग क्रमांक ३६- मार्केट यार्ड - लोअर इंदिरा नगर
प्रमुख परिसर- बिबवेवाडी गांवठाण, यश लॉन, शंकर महाराज मठ, लोअर इंदिरानगर, चिंतामणराव देशमुख प्राथमिक शाळा, ट्रक टर्मिनस, के.के.मार्केट, छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड, पंचदीप भवन (राज्य कामगार विमा महामंडळ), पारिजात सोसायटी, प्रेमनगर झोपडपट्टी, आंबेडकर झोपडपट्टी, वसंत विहार सोसायटी, राजमाता कॉम्प्लेक्स, गंगाधाम परिसर, पापळ वस्ती इ
एकुण लोकसंख्या- ७१५१२
अनुसुचित जाती- ११५९९
अनुसुचित जमाती- ५२७
 
 
 
 
 
प्रभाग क्रमांक ३७ -अप्पर सुपर इंदिरा नगर
प्रमुख परिसर- महेश सोसायटी, चिंतामणीनगर फेज १ व २, अप्पर इंदिरानगर, विश्वकर्मा इन्स्टीटयुट आॅफ टेक्नॉलॉजी, अप्पर सुपर इंदीरानगर, अंबिका नगर, न्यू पद्माावती नगर, सिध्दार्थ नगर, विघ्नहर नगर, पी.एम.टी. सोसायटी  इ.
एकुण लोकसंख्या- ५४८४३  
अनुसुचित जाती- १२९८९
अनुसुचित जमाती- ६०२
-------------------------------
प्रभाग क्रमांक ३८- राजीव गांधी उद्यान - बालाजीनगर
प्रमुख परिसर- श्रीधरनगर, ऋषीकेश सोसायटी, बालाजीनगर, काशिनाथ पाटील नगर, पवार हॉस्पिटल, पुण्याई नगर, व्यँकटेश सोसायटी, किर्लोस्कर हौ. सोसायटी, साईकृपा सोसायटी, श्री स्वामी समर्थ कृपा सोसायटी, कात्रज तलाव, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, राजीव गांधी नगर, चैत्रबन वसाहत, लेक टाऊन सोसायटी, सुखसागर नगर (पार्ट), स्टेट बँक नगर, राजस सोसायटी, निरंजन सोसायटी, सुंदरबन सोसायटी इ.
एकुण लोकसंख्या-७५३२० 
अनुसुचित जाती- ७८५१
अनुसुचित जमाती- ४६०
------------------
प्रभाग क्रमांक ३९- धनकवडी - आंबेगांव पठार
प्रमुख परिसर- धनकवडी संपर्क कार्यालय, मंदार सोसायटी, गुलाबनगर,चैतन्यनगर, कलानगर, जगदीश सोसायटी, राघवनगर, धनकवडी टेलिफोन एक्सचेंज, नित्यानंद सोसायटी, राऊतबाग,  संभाजीनगर, धनकवडी गावठाण, प्रतिभानगर, कमल विहार सोसायटी, प्रियदर्शनी हायस्कूल, इ.
एकुण लोकसंख्या- ७२६६९
अनुसुचित जाती- ५९४८
अनुसुचित जमाती-  ६८०
-------------------------
प्रभाग क्रमांक ४०- आंबेगांव दत्तनगर - कात्रज गावठाण
प्रमुख परिसर- आंबेगाव (बु.) भाग, आंबेगाव (खु.) भाग, चंद्रभागानगर, संतोषनगर आगम मंदिर,  संतोषी माता मंदिर, दत्तनगर, कात्रज डेअरी, कात्रज गावठाण, वंडरसिटी, श्रीरामनगरी, कदम प्लाझा, नानासाहेब पेशवे जलाशय,  सरहद संस्था, निसर्ग रेसिडेन्सी इ.
एकुण लोकसंख्या- ७१५४४  
अनुसुचित जाती- ६१७०    
अनुसुचित जमाती-१३३४ 
--------------------------
प्रभाग क्रमांक ४१- कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी
प्रमुख परिसर- कोंढवा बु.गावठाण, येवलेवाडी, आंबेडकर नगर, श्रध्दा नगर, त्यानी औद्योगिक वसाहत, मधला वाडा, आनंद नगर (कोंढवा बु.), आनंद तीर्थ नगर (कोंढवा बु.), विघ्नहर्ता नगर, टिळेकर नगर, संभाजी नगर, महेश सांस्कृतिक भवन, गोकुळनगर, आॅक्सफोर्ड व्हिलेज, उत्कर्ष नगर, रिम्स इंटरनॅशनल स्कूल इ.
एकुण लोकसंख्या- ७३७६०
अनुसुचित जाती- १११४०
अनुसुचित जमाती- १०५९
-------------------------------