शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

वॉचडॉग फाउंडेशनचा असाही लढा

By admin | Published: April 22, 2015 4:22 AM

पालिकेच्या विकास आराखड्याचा सखोल अभ्यास करून या आराखड्याविरुद्ध अंधेरी (पूर्व) मरोळ येथील वॉचडॉग फाउंडेशनने जोरदार लढा दिला.

मनोहर कुंभेजकर, मुंबईपालिकेच्या विकास आराखड्याचा सखोल अभ्यास करून या आराखड्याविरुद्ध अंधेरी (पूर्व) मरोळ येथील वॉचडॉग फाउंडेशनने जोरदार लढा दिला. या संस्थेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरांत जनआंदोलन उभे राहिले. या आराखड्यात अनेक चुका असल्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णयदेखील संस्थेने घेतला होता, अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी दिली. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ‘विकास आराखडा का ओरखडा?’या मथळ््याखालील विकास आराखड्यातील विविध चुकांवर आवाज उठवला. ‘विकास आराखड्यात धर्मस्थळांवर संक्रांत’ या मथळ््याखालील ‘लोकमत’च्या ५ एप्रिलच्या वृत्ताची सरकारला दखल घ्यावी लागली. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विकास आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची घोषणा केली होती. त्यानंतर आता विकास आराखडाच रद्द झाला आहे. वॉचडॉग फाउंडेशनच्या या लढ्यात ‘लोकमत’चे मोठे श्रेय असल्याची प्रतिक्रि या गॉडफ्रे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी व्यक्त केली. वर्सोव्याच्या आमदार डॉ़ भारती लव्हेकर आणि सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी देखील हा विकास आराखडा सर्वसमावेशक नसून त्यात अनेक चुका असल्यामुळे तो अरबी समुद्रात बुडवण्याची मागणी केली होती.