शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

हातरूणच्या डोंगरेंची अशीही भीमनिष्ठा

By admin | Published: April 14, 2015 1:14 AM

तुकाराम डोंगरे यांनी १९६४मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हातरूणसारख्या छोट्याशा गावातून ९ रुपयांची मनिआॅर्डर पाठवली होती.

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी केली होती ९ रुपयांची मनिआॅर्डरअकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत योगदान देणाऱ्या भीमसैनिकांची मोठी संख्या जिल्ह्यात आहे. त्यापैकीच एक असलेल्या तुकाराम डोंगरे यांनी १९६४मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हातरूणसारख्या छोट्याशा गावातून ९ रुपयांची मनिआॅर्डर पाठवली होती. बाळापूर तालुक्यात असलेल्या हातरूण येथील तुकाराम गोंदाजी डोंगरे यांनी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सभा प्रत्यक्ष बघितली होती. शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून ते आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत आहेत. १९६४मध्ये चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला होता. त्या वेळी हातरूण येथून डोंगरे यांनी ९ रुपयांची मनिआॅर्डर पाठविली होती. ही मनिआॅर्डर ७ मे १९६४ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भैयासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांनी स्वीकारली होती. त्यांच्या स्वाक्षरीची पोचपावती आणि मनिआॅर्डरची प्रत आजही डोंगरे यांनी जपून ठेवली आहे. कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानादेखील बाबासाहेबांच्या स्मारकासाठी त्या काळी स्वकमाईतून ९ रुपये देण्याचे औदार्य डोंगरे यांनी दाखविले होते. केवळ बाबासाहेबांवरील निष्ठेमुळेच त्यांनी पोटाला चिमटा घेऊन बाबासाहेबांचे स्मारक उभे राहावे म्हणून खारीचा वाटा उचलला होता. (प्रतिनिधी)बाबासाहेबांनी दिली होती ‘प्रबुद्ध भारत’ची पावती!बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या काळापासून आंबेडकरी चळवळीत एकनिष्ठेने कार्यरत तुकाराम डोंगरे हे ‘प्रबुद्ध भारत’चे वार्षिक वर्गणीदार होते. त्यांना बाबासाहेबांनीच प्रत्यक्ष प्रबुद्ध भारत सभासद वर्गणीची पोच दिली होती. डोंगरे यांनी हा अनमोल ठेवा आजही जपून ठेवला आहे.