शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सुहास कांदेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; 2 माजी गृहराज्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 5:35 PM

शिवसेना शिंदे गटात सामील झालेले आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यास नकार दिला होता, असा आरोप कांदे यांन केला आहे.

मुंबई: शिवसेना आमदार सुहास कांदे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आत. शिंदे गटात गेल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यास नकार दिला होता, असा आरोप कांदे यांन केला आहे. 

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार होते, तेव्हा एकनाथ शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होती. त्यावेळी नक्षलवाद्यांकडून शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी तशी माहिती दिली होती. त्यावेळी गृहविभागाने शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला होता. पण, उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्र्यांना फोन करुन सुरक्षा देण्यास मनाई केली, असा दावा कांदे यांनी केला आहे.

शंभूराज देसाई काय म्हणाले?सुहास कांदे यांच्या दाव्यावर राज्यातील दोन तत्कालिन गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया आली आहे. 'सुहास कांदे यांनी केलला आरोप योग्य आहे, उद्धव ठाकरेंचा अशा पद्धतीचा फोन आला होता. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांचे धमकीचे पत्र आले होते. त्यांना सुरक्षा देण्याची गरज होती, पण उद्धव ठाकरेंनी विरोध,' असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.

सतेज पाटलांकडून आरोपांचे खंडनयासंदर्भात, काँग्रसे नेते सतेज पाटील म्हणाले की, 'नेत्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री हस्तक्षेप करत नाहीत. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते. अहवाल पाहिला जातो आणि निर्णय घेतला जातो. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणतीही सूचना आली असेल यात तथ्य वाटत नाही, असं पाटील म्हणाले.