शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

मुंबईत सुफी संतांचे संमेलन

By admin | Published: April 13, 2015 5:26 AM

ख्वाजा सुफी मजिदूल हसन शाह यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी होणाऱ्या उरुस सोहळ्यात १८ एप्रिल रोजी देशभरातील सुफी संतांचे संमेलन व त्यांचा मुशायरा

मुंबई : ख्वाजा सुफी मजिदूल हसन शाह यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनी होणाऱ्या उरुस सोहळ्यात १८ एप्रिल रोजी देशभरातील सुफी संतांचे संमेलन व त्यांचा मुशायरा अनुभवण्याची पर्वणी मुंबईकरांना मिळणार आहे. त्यासाठी अनेक सुफी संत या निमित्ताने प्रथमत: अ‍ॅण्टॉप हिल येथील मेहफिल-ए-जहांगिरिया येथे एकत्र येणार आहेत.१८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत त्यांच्या स्वरबद्ध वाणीतील मुशायरा ईश्वराची आळवणी करणार असून, तो प्रत्यक्ष अनुभवण्याची पर्वणी मुंबईकरांना मिळणार आहे. सज्जाद नसीन डॉ. सुफी फैजुल हसन शहा यांनी या संमेलनाचे नियोजन केले आहे. (प्रतिनिधी)