शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

खडसे बदनामीप्रकरणी दमानियांसह मेमन यांना समन्स

By admin | Published: July 12, 2016 5:40 PM

समाजसेविका अंजली दमानिया व आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांना न्यायालयाने समन्स काढले आहेत.

ऑनलाइन लोकमतमुक्ताईनगर, दि. 12-  माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून एकनाथराव खडसे व भाजप पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर समाजसेविका अंजली दमानिया व आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन यांना न्यायालयाने समन्स काढले आहेत. भाजपाच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले यांनी अंजली दमानिया व प्रीती मेनन यांच्याविरुद्ध १८ जून रोजी मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल केला होता. मागील तारखेत याचिकाकर्ते यांनी दमानिया व मेनन यांच्या पत्रकार परिषद व त्यातून मुद्रीत झालेल्या बातम्या वृत्त वाहिन्यावर झळकलेले बातम्यांचे व्हिडीओ सीडी न्यायालयात सादर केले होते. यावर १२ रोजी न्यायालयाने दोन्ही महिलांना येत्या ६ आॅगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स काढले आहे. याचिकाकर्ता रमेश ढोले यांनी ही माहिती दिली.