शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

'सनफिस्ट मारी लाइट' आणि 'लोकमत'सह साजरे करा 'लाइट' क्षण; नातं घट्ट करणारा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:41 AM

"लाइट क्षण बनवतात एक स्ट्राँग जोडी" या उपक्रमाचा उद्देश सनफिस्ट मारी लाइट बिस्किटचा आनंद कसा घ्यावा याबद्दल जागरुकता पसरवणे हा देखील आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीत परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाफ दिसनू येतो. येथील लोकांच्या हृदयात नात्यांसाठी एक खास स्थान आहे. हीच संस्कृती लक्षात घेऊन आणि जोडप्यांमधील बंध वाढवण्यासाठी सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडियाने एकत्र येऊन "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी" हा विशेष उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात जोडप्यांमधील लाइट क्षण साजरे केले जातील. रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद आणि पुणे यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक शहरांत हा उपक्रम राबवला जाणार आहे. चहा आणि सनफिस्ट मारी लाइट, या दोन्ही गोष्टी कोणत्याही नात्यातील बंध मजबतू करण्यासाठी आवश्यक आहेत.

चहासोबत रंगणारी गप्पांची मैफल काही औरच असते. मग त्या कट्ट्यावर मित्र-मैत्रिणींसोबत रंगणाऱ्या गप्पा असोत, एखाद्या टपरीवर चहासोबत केलेली चर्चा असो किंवा रविवारच्या निवांत सकाळी घरातल्यासोबत चहा-बिस्कीट खात जागवलेल्या आठवणी. मन प्रसन्न होऊन जातं, नाती आणखी टवटवीत होता. एकत्र घेतलेला चहा नवरा-बायकोच्या नात्यात वेगळाच गोडवा आणतो. जोडप्यांमधील बंध दृढ करण्यासााठी सनफिस्ट मारी लाइट आणि लोकमत मीडिया एकत्र येऊन "लाइट क्षण बनवतात एक स्ट्रॉंग जोडी" हा विशेष उपक्रम राबवत आहे. 

स्ट्राँग जोडीचे रहस्य

सनफिस्ट मारी लाइटचे उद्दिष्ट प्रत्येक घरात स्ट्राँग जोडी तयार करण्यात मदत करणे आहे. असे जोडपे प्रत्येक घरात तेव्हाच तयार होऊ शकते, जेव्हा हे जोडपे एक कप चहा आणि सनफिस्ट मारी लाइट बिस्किटांसह वेळ घालवतील. अनेकदा जेव्हा जोडपे चहा पिताना एकत्र असतात, तेव्हा ते विचारविनिमय करतात, एकमेकांशी गोष्टी शेअर करतात आणि हे क्षण त्यांना रोजची कामे करण्यासाठी नव्याने ताजेपणा देतात.

सनफिस्ट मारी लाइट देतो लाइट क्षणांना प्रोत्साहन

"लाइट क्षण बनवतात एक स्ट्राँग जोडी" या उपक्रमाचा उद्देश सनफिस्ट मारी लाइट बिस्किटचा आनंद कसा घ्यावा याबद्दल जागरुकता पसरवणे हा देखील आहे. या बिस्किटाची चव उत्कृष्ट असून त्यात लोह आणि जीवसत्त्वे असतात. ज्याप्रमाणे आपण एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक बाइटचा आनंद घेता येईल, अशा पद्धतीने हे बिस्किट तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जोडपी जेव्हा त्यांच्यातील बंध दृढ करण्यासाठी आणि लाइट क्षणांचा आनंद घेण्यासाठी प्रवासात असतात, तेव्हा या प्रवासात सनफिस्ट मारी लाइट बिस्किट त्यांच्या अप्रतिम साथीदाराची भूमिका बजावत आहे.