शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

रेल्वेचा पुणे विभाग सुपरफास्ट

By admin | Published: April 09, 2016 1:52 AM

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला २०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार १५४ कोटींचे उत्पादन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३७ कोटींने रेल्वेच्या उत्पान्नात वाढ झाली आहे

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला २०१५ - १६ या आर्थिक वर्षामध्ये १ हजार १५४ कोटींचे उत्पादन मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३७ कोटींने रेल्वेच्या उत्पान्नात वाढ झाली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न ६ टक्के अधिक आहे. मागील वर्षी पुणे विभागाला १ हजार १७ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या काही वर्षापासून पुणे विभागाने प्रवासी वाहतूक तसेच मालवाहतुकीमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावलेली आहे. या २०१५ -१६ या आर्थिक वर्षामध्ये २.२ मेट्रिक टन माल वाहतुकीद्वारे सुमारे ३२८.८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जे गेल्यावर्षी २४७.४८ कोटी होते. त्याचप्रमाणे यंदा प्रवासी वाहतुकीद्वारे ७५४.१३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी हे उत्पन्न ७१४.४० कोटीएवढे होते.