शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

सूरज परमार आत्महत्या प्रकरण, नगरसेवकांचं पद रद्द करण्याचे आदेश

By admin | Published: March 14, 2016 8:05 AM

ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी गोत्यात आलेले ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. १४ - ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी गोत्यात आलेले ठाणे महापालिकेतील चारही नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण, नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे या चारही नगरसेवकांच नगरसेवक पद रद्द होणार आहे. 
ठाण्यातील बिल्डर आणि कॉसमॉस समुहाचे प्रमूख सूरज परमार यांनी आत्महत्या केली होती. परमार यांच्या सूसाइड नोटमध्ये ठाण्यातील या चौघा नगरसेवकांचे नाव होते.  राजकीय नेत्यांना पैसे दिले, तरी कामे होत नव्हती, असा उल्लेखही त्यांच्या नोटमध्ये करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या चौघा नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.  
या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य सरकारने ठाणे महापालिकेला आदेश दिले आहेत. या प्रकरणात चारही नगरसेवकांना अटकही झाली होती