शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

सुरेशदादांनी निवडणूक लढवावी, संजय राऊत यांचा आग्रह, आर.ओ. पाटील लोकसभेचे उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:23 AM

जळगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना केला. राऊत यांनी सुरेशदादा यांची भेट घेऊन अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. तर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार आर.ओ. पाटील यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाचही झाले.

जळगाव : जळगाव विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना केला. राऊत यांनी सुरेशदादा यांची भेट घेऊन अर्धा तास बंदद्वार चर्चा केली. तर लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार आर.ओ. पाटील यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाचही झाले.उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून खा. राऊत जळगाव जिल्ह्यात आले आहेत. महापौर ललित कोल्हे यांनी आपणास महापौरपद दादांच्या आशीर्वादाने मिळाल्याचे सांगताच ‘आम्हालाही दादांचा आशीर्वाद हवा आहे’ असे राऊत म्हणाले.आर.ओ. पाटील हे लोकसभेसाठी उभे राहतील, असे सुरेशदादांनी सांगताच विधानसभा तुम्हीच लढवावी, अशी इच्छा राऊत यांनी व्यक्त केली. या वेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर.ओ. पाटील आदींची उपस्थिती होती.दादांचा आशीर्वाद हवाविधानसभा दादांनी लढवावी़ आम्हालाही दादांचा आशीर्वाद हवा आहे, असेही संजय राऊत म्हणाले़

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत