शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

लोकमत वाचकांना भेटवस्तूबरोबर ‘सरप्राईज गिफ्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 2:41 AM

‘लोकमत’च्या वतीने २०० रुपये वर्गणीदार योजनेतील तिसऱ्या भेटवस्तूचे वाटप सुरू असून पुढील वर्षीसाठी पुन्हा वर्गणीदार होणाऱ्यांचा भाग्यवान वाचकांचा आनंद ‘सरप्राईज गिफ्ट’मुळे आणखीनच द्विगुणित झाला.

पुणे : ‘लोकमत’च्या वतीने २०० रुपये वर्गणीदार योजनेतील तिसऱ्या भेटवस्तूचे वाटप सुरू असून पुढील वर्षीसाठी पुन्हा वर्गणीदार होणाऱ्यांचा भाग्यवान वाचकांचा आनंद ‘सरप्राईज गिफ्ट’मुळे आणखीनच द्विगुणित झाला. शनिवारी काढण्यात आलेल्या भाग्यवंत वाचकांची नावे पुढीलप्रमाणे : १) शिवाजी काशिनाथ चौधरी, बोपोडी, २) विमल विलास सोनार, औंध रोड, ३) सविता गोलेलू, खडकी, ४) अरविंद ओसवाल, चिंचवडगाव, ५) योगेश यशवंत पंचवाघ, चिंचवड, ६) जयश्री संजय दौंडे, चिंचवड, ७) स्नेहा किरण घेनंद,कासारवाडी, ८) शितल प्रशांत काजळे, कासारवाडी, ९) वंदना नामदेव रानवडे, कासारवाडी, १०) उदय नावडकर, पिंपळे निलख, ११) मेधा अभिजित पवार, पिंपळे सौदागर, १२) स्मृती विनोद कुलकर्णी, रहाटणी, १३) संदीप घमे, तुकारामनगर, १४) महादेव चव्हाण, प्राधिकरण, निगडी, १५) राजेश जयसिंग भोसले, आकुर्डी, १६) सचिन बोरसे, थेरगाव, १७) मीना सुरेश शिंदे, थेरगाव, १८) दिपक चंद्रकांत कुलकर्णी, वाकड, १९) हरिभाऊ महादू दिघे, भोसरी २०) राजू विठ्ठल कांबळे, मोशी, २१) संगीता धोंडिबा बांगर, इंद्रायणीनगर, २२) शिवाजी बाजीराव कानडे, सांगवी, २३) प्रभाकर गणपत फडतरे, जुनी सांगवी, २४) शुभांगी देसाई, निगडी, २५) जयश्री बावीस्कर, रूपीनगर, निगडी, २६) किशोर इस्टेकर, सांगवी, २७) नीलेश वाणी, आकुर्डी, २८) के. आर. गाडेकर, पिंपरी, २९) अतुल नवघरे, चिंचवड, ३०) शारदा कदम, पिंपरी, ३१) अशोक बजरंग बुट्टे, पिंपरी, ३२) सागर भोकरे, पिंपरी, ३३) रोहिनी नाईकरे, आकुर्डी, ३४) ओंकार तनपुरे, चिंचवड, ३५) सुनीता प्रदीप मुरकुटे, चिखली, ३६) मेघा चौधरी, चिंचवड, ३७) विद्याधर कुलकर्णी, आकुर्डी, ३८) सोमनाथ पतंगे, थेरगाव, ३९) सुचिता यादव, दापोडी, ४०) रत्ना यादव, बोपोडी, ४१) सुधाकर पिल्ले, खडकी, ४२) मारुती भंडारे, नवी सांगवी, ४३) संजीव नाईक, साईप्रितम, फ्लॅट नं. १५, ४४) दीपाली चव्हाण, काळेवाडी, ४५) सिंधू निगडे, नवी सांगवी, ४६) विजय कंधारे, नवी सांगवी, ४७) स्नेहा साठे, नवी सांगवी, ४८) दत्तात्रय देवीकर, तळवडे, ४९) मनोज रामचंद्र सोनवणे, रूपीनगर, ५०) सोमनाथ स्वामी, निगडी, ५१) शिवप्रसाद विश्वनाथ बाभळीकर, दिघी.विजेत्यांनी शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी ‘लोकमत कार्यालय, विशाल, ईस्क्वेअर, पिंपरी’ येथून ओळखपत्राची झेरॉक्स जमा करून आपली आकर्षक भेटवस्तू घेऊन जावी, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)