शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सुशीलकुमार शिंदे यांना डी.लिट पदवी प्रदान

By admin | Published: April 26, 2017 2:32 PM

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 26 - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट ही सन्मानाची ...

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 26 - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट ही सन्मानाची पदवी राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. बुधवारी विद्यापीठात हा सोहळा पार पडला. यावेळी राज्यपालांनी शिंदे यांच्यासाठी प्रोटोकॉल मोडून भाषण केले.
 
चहा विक्री करणारा देशाचा पंतप्रधान होतो, लहानपणी पेपर टाकणारे ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले आणि  सुशीलकुमार शिंदे यांनी तर शून्यातून विश्व निर्माण केले, असे सांगत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी शिंदे यांचा सन्मान केला.
 
शिंदे यांनी कला, साहित्य, संगीत, नाट्य, सामाजिक उभारणी, राष्ट्रीय विकास तसेच सामाजिक, राजकीय सुधारणा आदी क्षेत्रांसाठी विधायक कार्य केले आहे. युवापिढीला रोजगार देणे यासारखी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारतातील एक मुत्सद्दी नेता म्हणून तसेच संयुक्त राष्ट्रसंघात देशाचे प्रतिनिधित्व करून त्यांनी केलेले कार्य अनमोल आहे, असे शिंदे यांच्या प्रती कौतुकाचे उद्गार कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी काढले होते.  शनिवारी या सोहळ्याबाबत माहिती देताना त्यांनी शिंदेचे कौतुक केले होते. 

https://www.dailymotion.com/video/x844w6g