शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

लोढा समुहाला ठोठावलेल्या दंडाच्या आदेशाला स्थगिती

By admin | Published: May 06, 2017 3:29 AM

भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा समुहाला वडाळा येथील भूखंडावरील मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा समुहाला वडाळा येथील भूखंडावरील मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी मुद्रांक व नोंदणी विभागाने ४७३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुद्रांक व नोंदणी विभागाने दिलेल्या या आदेशाला उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. मुद्रांक शुल्कापोटी मूळ रक्कम दोन महिन्यांनी भरण्याचे आदेश देत न्यायालयाने लोढा समुहाला याविरोधात सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागण्याची मुभा दिली.वडाळा येथे लोढा समुहाच्या ९.९६ लाख चौरस फुटांच्या भूखंडावर निवासी तसेच व्यापारी वसाहतीचा ‘न्यू कफ परेड’ प्रकल्प सुरू आहे. या भूखंडाप्रकरणी मुद्रांक शुल्क न भरल्याबाबत मुद्रांक व नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा समुहाला दोषी ठरवत ४७३ कोटीचा दंड ठोठावला.