शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

आकाशवरील कारवाईला स्थगिती

By admin | Published: March 03, 2017 2:29 AM

वाशी सेक्टर १० मधील धोकादायक झालेल्या एफ ४ टाईप इमारतीचा पुनर्विकास करून आकाश टॉवर उभारण्यात आला

नवी मुंबई : वाशी सेक्टर १० मधील धोकादायक झालेल्या एफ ४ टाईप इमारतीचा पुनर्विकास करून आकाश टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरची बांधकाम परवानगी आयुक्तांनी रद्द करून एक महिन्यात इमारत पाडून टाकण्याची नोटीस दिली होती. या नोटीसला उच्च न्यायालयाने स्थगीती दिली असून येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. सिडकोने बांधलेल्या या इमारतीचे बांधकाम धोकादायक झाल्यामुळे १२ सदनीकाधारक व ८ दुकानदारांनी २०१० मध्ये इमारतीच्या पुनर्बांधनीचा निर्णय घेतला होता. जानेवारी २०१० मध्ये सोसायटीमधील रहिवाशांनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला होता. पण सिडकोची ना हरकत परवानगीची मागणी पालिकेने केली होती. मनपाची कोणतीही हरकत नसल्यास आम्ही परवानगी देवू असे सिडकोने कळविले होते. मनपाने तसे पत्र दिल्यानंतर त्याअधीन राहून बांधकाम परवानगी दिली होती. पण नंतर सिडकोकडे वारंवार परवानगी मागूनही ना हरकत प्रमाणपत्र दिले नाही. अखेर दिड एफएसआय प्रमाणे बांधकाम सुरू करण्यात आले. ना हरकत परवानगीसाठी न्यायालयात धाव घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेमध्ये सहा वर्षाचा कालावधी गेला आहे. महापालिकेचे यापुर्वीचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आकाश विषयी न्यायालयात प्रतिज्ञापत्र देवून दिलेली परवानगी धुडकावून इमारत अनधिकृत असल्याची व बांधकाम ३२ दिवसामध्ये पाडून टाकण्याची नोटीस जारी केली आहे. या नोटीसला उच्च न्यायालयात आव्हाण देण्यात आले होते. आकाशविषयी प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्याने उच्च न्यायालयाने पालिकेच्या नोटीसला स्थगीती दिली असून रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.