शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

दारूबंदीसाठी ‘स्वामिनीं’चा आंदोलनाचा इशारा!

By admin | Published: July 17, 2015 12:16 AM

यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदीच्या मागणीसाठी यवतमाळच्या

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी व्हावी म्हणून स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान संघटनेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदीच्या मागणीसाठी यवतमाळच्या शेकडो महिलांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतरही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील ६ तालुक्यांत अद्याप दारूविक्री सुरूच असल्याचे अभियानाचे संयोजक महेश पवार यांनी सांगितले. आदिवासी आणि भटक्या विमुक्तांचा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. त्यात नापीकीमुळे व्यसनाच्या आहारी जाऊन २००६ ते २०१५ दरम्यान येथील ३ हजार २२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे. यवतमाळमध्ये दारूबंदी व्हावी, म्हणून येथील हजारो महिलांनी एकत्र येत नऊ वेळा मोर्चे काढले. धक्कादायक बाब म्हणजे दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या येथील यावली गावचे पोलीस पाटील विरेंद्र राठोड यांची निर्घृण हत्या करण्यात आली. इतके होऊनही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी करण्याचे केवळ आश्वासनच दिले. कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रथमच महिलांनी मुंबईतील आझाद मैदानात धडक मोर्चा काढला आहे.