शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

टँकरमध्ये पाणी भरण्यावरुन सभापतीवर तलवारीने हल्ला

By admin | Published: May 04, 2016 5:18 PM

शासकीय पाणी योजनेवरुन खासगी टँकर भरण्यास विरोध केल्याचा राग आल्याने पाच जणांनी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली़

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. ४ : शासकीय पाणी योजनेवरुन खासगी टँकर भरण्यास विरोध केल्याचा राग आल्याने पाच जणांनी पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे व त्यांचे बंधू भरत पालवे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याची घटना मंगळवारी रात्री घडली़ मिरी-तिसगाव पाणी पुरवठा योजनेचे पांढरीपुलाजवळ जलशुद्धीकरण केंद्र आहे़.  

या जलशुद्धीकरण केंद्रावरुन खासगी टँकरद्वारे पाणी नेऊन विकण्याचा सपाटा काहींनी लावला होता़ मंगळवारी ११ वाजण्याच्या सुमारास पाच टँकर घेऊन काही इसम या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी भरत होते़ याची माहिती मिळताच पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे व त्यांचे बंधू भरत पालवे हे तेथे गेले व खासगी टँकर भरण्यास त्यांनी विरोध केला़ याचा राग आल्याने पाच टँकरचालकांनी पालवे यांच्यावर तलवार व लाठीने हल्ला केला़ यात सभापती पालवे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे़