शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘तीळगूळ घ्या, लक्ष ठेवा’!

By admin | Published: January 24, 2017 7:36 PM

अकोला : महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी अप्रत्यक्षरीत्या प्रचाराससुद्धा सुरुवात केली आहे.

इच्छुक महिला उमेदवारांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम जोरात!

अकोला : महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी इच्छुक महिला उमेदवारांनी अप्रत्यक्षरीत्या प्रचाराससुद्धा सुरुवात केली आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधत हळदी कुंकवाचे कार्यक्रम जोरात सुरु आहेत. या कार्यक्रमातच ‘तीळगूळ घ्या, लक्ष ठेवा’, असे गोड आवाहनही केले जात आहे. महापालिका निवडणूक येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत; उमेदवार यादी जाहीर न झाल्यामुळे थेट प्रचार करण्यास इच्छुक उमेदवारांना अडचणी येत आहेत. यावर इच्छुकांनी उपाय शोधून काढत, मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधला आहे. अनेक भागांत इच्छुकांनी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून आपला प्रचार सुरू केला आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यमान नगरसेवकांसोबतच नव्यानेच राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीही तीळगूळ घ्या...‘लक्ष ठेवा’, असे सांगत, स्वत:चे छायाचित्र असणारे कार्ड भेट देत आहेत, तर कोणी गृहोपयोगी वस्तूंचे वाण देत आहेत. काहींनी खास पत्रके छापून लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालविला आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी इच्छुकांना खर्च करण्यास मोकळीक आहे. २७ जानेवारीनंतर मात्र उमेदवारांना खर्च करण्यावर बंधने येणार आहेत.