शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

सर्किट बेंचसाठी पंतप्रधानांची भेट घेऊ

By admin | Published: February 16, 2017 12:39 AM

संभाजीराजे : बार असोसिएशनतर्फे सत्कार

कोल्हापूर : सर्किट बेंच हा कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. त्यासाठी बार असोसिएशन आणि आपण एकत्र प्रयत्न केल्यास हा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल. प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, त्यांना साकडे घालू, असे आश्वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने बुधवारी न्यायसंकुलामध्ये खासदार संभाजीराजे यांचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते भारतीय संविधान पुस्तक तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एल. अवचट हे होते.संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरचा सर्किट बेंचचा प्रश्न हा अत्यंत गंभीर बनला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी राजकारण म्हणून पाहू नये. हा प्रश्न तडीस नेण्यासाठी संघटित (पान ८ वर) चॅलेंजिंग प्रश्न मला चॅलेंजिंग विषय स्वीकारण्याची सवय आहे. त्यासाठी मी महाराष्ट्रातील गड, किल्ले संवर्धनाचा किचकट व चॅलेंजिंग विषय सोडविण्यासाठी घेतला आहे. अशा प्रश्नात राजकारणी लोकांना अजिबात रस नसतो, पण मी ज्या घरात जन्मलो, जेथे माझी जडण-घडण झाली, त्यासाठी हा प्रश्न हाती घेणे मला महत्त्वाचे वाटले, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले.