शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

कराचा बोझा वाढणार !

By admin | Published: January 15, 2015 1:03 AM

नव्या वर्षात ‘अच्छे दिन’ येण्याची आस लावून बसलेल्या नागपूरकरांवर कराचा बोझा लादण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. सत्तारुढ भाजपप्रणित नागपूर विकास आघाडीने मुंबई महापालिका

४० टक्क्यांची वाढ अपेक्षित : कर संकलन व वसुलीची शिफारस नागपूर : नव्या वर्षात ‘अच्छे दिन’ येण्याची आस लावून बसलेल्या नागपूरकरांवर कराचा बोझा लादण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. सत्तारुढ भाजपप्रणित नागपूर विकास आघाडीने मुंबई महापालिका कायद्यातील तरतुदीचा आडोसा घेत मालमत्ता करात वाढ करण्याचा बेत आखला आहे. एवढेच नव्हे तर कर संकलन व वसुली समितीने बुधवारी आयोजित बैठकीत कर वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. १०० रुपये भरा जलकरातून सुटका करा ज्यांच्या घरी किंवा रिकाम्या भूखंडावर नळ कनेक्शन नसेल त्यांनाही नियमानुसार जलकर भरावा लागतो. हा जलकर सुमारे ४० टक्क्यांपर्यंत आकारला जातो. आता पाणीपुरवठा कंपनी आॅरेंज सिटी वॉटरने जलकरातून सुटका होण्यासाठी एक नवी योजना आणली आहे. संबंधित व्यक्ती दरमहा १०० रुपये ओसीडब्ल्युकडे जमा करेल तर त्याला मालमत्ता करात जलकर भरावा लागणार नाही. ही योजना नागपूरकांच्या फायद्याची असल्याचा दावा गिरीश देशमुख यांनी केला. असे होऊ शकतात बदल मालमत्ता करासाठी शहराला सहा भागात विभागण्यात आले आहे. या आधारावर मालमत्तांचे वर्गीकरण करून कर आकारला जाईल.सध्या प्रति वर्ग मीटर ४ ते ८ रुपये कर वसूल केला जातो. यात वाढ होऊन ६ ते ११ रुपये प्रति वर्ग मीटरप्रमाणे कर आकारला जाईल.मल जल लाभ कर, पाणी लाभ कर, पथ कर प्रत्येकी पाच टक्के करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. कर संकलन समितीने तीन टक्केप्रमाणे आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मलजल कर १२ टक्क्यांहून वाढून १४ टक्के, पाणी पट्टी कर ४० टक्क्यांहून घटवून १० ते १२ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.