शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बेईमानी करणाऱ्या भाजपला धडा शिकवा - शिवसेना

By admin | Published: January 12, 2017 12:13 PM

ठाणे आणि नागपूरमध्ये स्थानिक पातळीवरील सेना-भाजपा कार्यकर्त्यांचा 'एकला चलो रे' चा सूर समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 12 - एकीकडे मुंबईत शिवसेना-भाजप युतीचे संकेत मिळत असताना नागपूरमध्ये शिवसेना पदाधिकारी युतीला विरोध करत आहेत. तर ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी युतीला विरोध करण्यासाठी पोस्टरबाजी सुरु केली आहे. ठाणे आणि नागपूरमध्ये स्थानिक पातळीवरील सेना-भाजपा कार्यकर्त्यांचा 'एकला चलो रे' चा सूर समोर आला आहे. 
 
नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख तानाजी सावंत आणि शिवसेना आमदारांनी विशेष मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये  आणि पदाधिकाऱ्यांना युती नको आहे, भाजपा हा शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचा प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. शिवसेना नागपुरात स्वबळावर सर्व जागा लढवण्यासाठी तयार आहे, असा विश्वास या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला आहे.
 
नागपुरात शिवसेनेची ताकत दाखवून द्या. बेईमानी करणाऱ्या भाजपला धडा शिकवा. आपली स्पर्धा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी नाही. आमचा नंबर एकचा शत्रू बेईमान भाजपच आहे, असे सूर शिवसैनिकांच्या मेळाव्यात उमटले. नागपूर महापालिका निनडणुकीत भाजपासोबत युती करायची की स्वबळावर निवडणुक लढवायची याच्या पडताळणीसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात होतं.