शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

शिक्षकाकडून विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न

By admin | Published: December 05, 2014 3:46 AM

भाची कोदाड बाजूला गेल्याचे मुलीच्या मामाने पाहिले होते. त्यामुळे मामाने पाठलाग केला. परंतु ती आढळली नाही. (वार्ताहर)

तलासरी : आपल्याच शाळेत ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न शिक्षकानेच केल्याचा निंदनीय प्रकार तलासरी तालुक्यातील उधवा येथे घडला. याबाबत तलासरी पोलिसांत गुन्हा नोंद होऊन आरोपीस अटक केली आहे.डहाणू तालुक्यातील मोडगाव पाटीलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता ८ वीत शिकणारी १४ वर्षीय विद्यार्थिनी मामाकडे जाण्यासाठी उधवा येथे स्टँडवर मंगळवारी संध्याकाळी उभी होती. यावेळी शिक्षक शिवाजी माणिक मुंडे (२८) हा मोटरसायकलवरून उधवा स्टँड येथे आला. अंधार पडला आहे, मी तुला घरी सोडतो असे सांगून मोटारसायकलवर बसविले व उधवा मार्गे कोदाड बाजूकडे नेऊ लागला, परंतु इच्छितस्थळी शिक्षक आपल्याला सोडत नसल्याचे पाहून मुलीने मोटारसायकल थांबवायला शिक्षकाला भाग पाडून सुटका करून घेतली. परंतु घाबरलेल्या या मुलीला रात्री कोठे जावे हे न समजल्याने तिने ती रात्र कोदाड येथील चर्चमध्ये काढली. भाची कोदाड बाजूला गेल्याचे मुलीच्या मामाने पाहिले होते. त्यामुळे मामाने पाठलाग केला. परंतु ती आढळली नाही. (वार्ताहर)