शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

सायबर गुन्हे रोखण्यासाठी टीम

By admin | Published: January 14, 2015 6:40 AM

वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता मुंबईत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) केंद्र आणि सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन

मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता मुंबईत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) केंद्र आणि सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.सायबर गुन्ह्यांवर मात करण्याकरिता पहिल्या टप्प्यात पोलीस दलातील १ हजार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या गुन्ह्यांच्या तपासाकरिता उपायुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल. तसेच स्वतंत्र सायबर क्राईम विंग स्थापन करण्यात येणार आहे. सीईआरटी केंद्र मुंबईत सुरु झाल्यावर सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध घालता येईल. नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या महानगरांतही त्याच धर्तीवर यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)