शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

एमपीएससी परीक्षा पुन्हा लांबणीवर, मुलांच्या डोळ्यात अश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 3:21 PM

Mpsc Exam Sangli- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर गेल्याने पूर्वतयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली. सांगलीतील शासकीय अभ्यासिकेतील अनेक मुलींच्या डोळ्यातून या वृत्ताने अश्रू वाहू लागले.

ठळक मुद्देएमपीएससी परीक्षा पुन्हा लांबणीवर, मुलांच्या डोळ्यात अश्रूलोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरुन परिपत्रक प्रसिद्ध

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर गेल्याने पूर्वतयारी केलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली. सांगलीतील शासकीय अभ्यासिकेतील अनेक मुलींच्या डोळ्यातून या वृत्ताने अश्रू वाहू लागले.गुरुवारी सकाळी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरुन याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. ते पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. सांगलीच्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकामधील अभ्यासिकेतील मुलांमध्ये नाराजी पसरली. गेली दीड वर्षे अभ्यास करुन पुस्तकांसाठी इतका खर्च करुनही परीक्षा पुढे गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

चार दिवसांपूर्वी हॉल तिकिट संकलीत करण्याची सूचना दिली होती आणि आता परीक्षा पुढे ढकलल्याने त्यांना धक्का बसला. कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढत असल्याने विविध जिल्ह्यांमध्ये अनेक निर्बंध लागू केले आहेत, त्यामुळे परीक्षा घेणे अडचणीचे असल्याचे या परिपत्रकात आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाSangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र