शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

सांगा कधी करायची ‘नशिबा’ची पेरणी? पाऊस आला, पण अद्याप २५ टक्केच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 11:51 AM

Agriculture: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.

पुणे - राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत ३६ मिलिमीटर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या तीन दिवसांत राज्यात सुमारे अडीच लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, यात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. सर्वाधिक पेरणी नाशिक विभागात झाली असून सर्वांत कमी पेरणी नागपूर विभागात झाली आहे. राज्यात आतापर्यंत (रविवारअखेर) २ लाख ४७ हजार ९६६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. राज्याची सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर इतके असून, एकूण पेरणी झालेले क्षेत्र १.७५ टक्के इतके आहे. येत्या आठवडाभरात राज्यभर दमदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने पेरण्यांच्या टक्केवारीत वाढ होईल, असे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

विभागनिहाय पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)कोकण ३८,८५५ । नाशिक १,२३,३८३पुणे ४७९४  ।  कोल्हापूर २५,६८२औरंगाबाद ४१३४  ।  लातूर ४२०७अमरावती ४६,६८९  । नागपूर २२३ 

‘उडीद, मुगाचे आंतरपीक घ्या’चव्हाण म्हणाले, “उडीद व मूग या पिकांच्या लागवडीचा कालावधी जवळजवळ संपत आल्याने शेतकऱ्यांनी आता सलग पीक घेण्याऐवजी मुख्य पिकात आंतरपीक घ्यावे. त्यामुळे उत्पादनात थोडी घट झाली, तरी ही दोन्ही पिके घेता येतील. कापूस व सोयाबीनच्या लागवडीसाठी वेळ गेलेली नाही.”

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी