शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

सांगा, आम्ही कसं शिकायचं?

By admin | Published: July 22, 2016 12:57 AM

वाशिम जिल्ह्यात नियमितपणे कॉलेज भरत नाहीत, लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना खासगी क्लासमध्ये शिक्षण घ्यावे लागते;

पुणे : वाशिम जिल्ह्यात नियमितपणे कॉलेज भरत नाहीत, लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना खासगी क्लासमध्ये शिक्षण घ्यावे लागते; त्यामुळे मी पुण्यात शिकायला आलो. माहिती नसल्याने अकरावीचा आॅनलाईन अर्ज भरू शकलो नाही. सोमवारपासूनच पुण्यातील अकरावीचे कॉलेज सुरू झाले आहे. मात्र, मला प्रवेश मिळत नाही. सांगा, मी कसं शिकायचं, असा गंभीर करणारा सवाल एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.अकरावी प्रवेशाच्या गोंधळामुळे अनेक विद्यार्थी व पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन करीत आहेत. ‘आम्हाला घराजवळ प्रवेश मिळाला पाहिजे. मुलींच्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे,’ अशा स्वरूपाच्या मागण्या घेऊन विद्यार्थी व पालक शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. मात्र, वाशिम जिल्ह्यातून आलेल्या शुभम सोमटकर याची माफक अपेक्षा आहे, की ज्या कॉलेजमध्ये दररोज शिक्षकांकडून शिकवले जाते अशा कोणत्याही कॉलेमध्ये प्रवेश मिळावा.शुभम म्हणाला, ‘‘मला दहावीत ७४.८० टक्के गुण आहेत. वाशिम जिल्ह्यात बहुतांश सर्व कॉलेज केवळ अर्धा-एक तास चालतात. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन लाखो रुपये खर्च करून खासगी क्लास लावले जातात.’’>माझ्या मुलाला ८३ टक्के गुण आहेत. तसेच त्याने टेक्निकलविषयाचेही शिक्षण घेतले आहे. त्याच प्रमाणे अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेण्यासही तो पात्र होता. परंतु,त्याला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे कॉलेज मिळाले नाही.- रहिम शेख, पालक