शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
3
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
4
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
5
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
6
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
7
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
8
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
9
करन जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
10
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला
11
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
12
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
13
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
14
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
15
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
16
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
17
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
18
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
19
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
20
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

ठामपा मुख्यालयाचा स्लॅब कोसळला

By admin | Published: March 11, 2015 2:12 AM

एकीकडे शहरातील सर्व इमारतींना स्ट्रक्चरल आॅडीट करण्यास भाग पाडणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आपल्याच मुख्यालयाच्या इमारतीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे.

ठाणे : एकीकडे शहरातील सर्व इमारतींना स्ट्रक्चरल आॅडीट करण्यास भाग पाडणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने आपल्याच मुख्यालयाच्या इमारतीकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. पाचपाखाडीतील मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब सोमवारी सायंकाळी कोसळला. सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.ठाणे महापालिका मुख्यालय भवनाचे भूमीपूजन १९८५ मध्ये झाले होते. तर १९८९ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते या वास्तुचे लोकार्पण झाले. अवघ्या २५ वर्षांतच पालिकेच्या मुख्यालयाची दुरवस्था झाली आहे. इमारतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. सोमवारी सायंकाळी दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. शहरातील जुन्या झालेल्या इमारतींना महापालिका नोटीसा पाठवून बांधकाम धोकादायक ठरवते. पण आपल्याच मुख्यालयाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे या घटनेवरुन उघड झाले आहे. विशेष म्हणजे वर्षभरातील हा तिसरा प्रकार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे लोखंडी सळया उघडया पडल्या आहेत. मात्र, हा किरकोळ प्रकार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)