शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

ठाणे: एसटी कंडक्टरला चावा घेणा-या प्रवाशाला अटक, पैसे जास्त घेतल्याच्या संशयातून घेतला होता चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:24 PM

पैसे जास्त घेतल्याच्या संशयातून कल्पेश चोरगे या वाहकाला (कंडक्टर) चावा घेणा-या रमेश पेटकुलकर (४८) या एसटीच्या प्रवाशाला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली.

ठाणे - पैसे जास्त घेतल्याच्या संशयातून कल्पेश चोरगे या वाहकाला (कंडक्टर) चावा घेणा-या रमेश पेटकुलकर (४८) या एसटीच्या प्रवाशाला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.आझादनगर येथे राहणारा रमेश हा दारूच्या नशेत होता. तो रविवारी (१५ आॅक्टोबर रोजी) नशेतच ठाणे स्टेशन ते वाघबीळनाका असा ओवळा एसटीने रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत होता. वाहक चोरगे यांनी तिकिटाचे जादा पैसे घेतल्याच्या संशयातून त्याने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांचा हा वाद वाघबीळपर्यंत सुरूच होता. तिकिटामध्ये अधिभाराचेही पैसे समाविष्ट केल्याचे त्याला पटवून दिले, तरी त्याला वाहकाचा दावा काही पटेना. अखेर, वाघबीळनाका येथे उतरताना त्याने रमेश यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला चावा घेतला. याप्रकरणी सोमवारी पहाटे कासारवडवली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.रविवारी सकाळी रेल्वे प्रवासादरम्यान एक प्रवासी तीन प्रवाशांना चावला होता. तसेच ठाणे स्टेशन परिसरात रिक्षाची वाट पाहणाºया परिसरातही एक मनोरु ग्ण चावल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे