शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

ठरलं...! या दिवसापासून सुरू होणार राज ठाकरेंचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2017 6:31 PM

इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसे प्रचारत मागे राहिले आहेत. त्यामुळे प्रचारात उशिराने एन्ट्री करुन राज ठाकरे कशाप्रकारे बाजी घणाघात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - मुंबईसह दहा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. शिवसेना-भाजपा-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाची लढाई सुरु आहे. या सर्वात राज ठाकरेंचा मनसे पक्ष काहीसा मागे पडला होता. मात्र, आता राज ठाकरेंच्या झंझावती दौरा जाहीर झाला आहे.येत्या 14 फेब्रुवारीपासून राज ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मुंबईत 14 फेब्रुवारीला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे मुंबईत एकूण 3 प्रचारसभा घेणार आहेत. विक्रोळीमध्ये पहिली सभा, त्याच दिवशी विलेपार्ले येथे दुसरी सभा होईल. तर तिसरी सभा 18 फेब्रुवारीला दादरमध्ये होईल.ठाणे, नाशिक आणि पुण्यातही राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. मात्र, मुंबई वगळा इतर सभांच्या तारखा आणि ठिकाणं यांची माहिती मिळू शकलेली नाही. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसे प्रचारत मागे राहिले आहेत. त्यामुळे प्रचारात उशिराने एन्ट्री करुन राज ठाकरे कशाप्रकारे बाजी घणाघात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.