शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 7:17 AM

गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे म्हटले जाते. राज्यातील विविध भागांत विविध प्रकारच्या देशी गायी आढळतात.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान आणि देशी गायींची एकूणच उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना यापुढे राज्यमाता-गोमाता असे म्हटले जाईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. लगेच त्या संबंधीचा शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारने  काढला. 

गायींचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना कामधेनू असे म्हटले जाते. राज्यातील विविध भागांत विविध प्रकारच्या देशी गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी, विदर्भात गवळाऊ देशी गायी आहेत. राज्यातील सर्वच देशी गायींना राज्यमाता-गोमाता असे आता संबोधण्यात येणार आहे. प्रदेश भाजपने निर्णयाचे स्वागत केले आहे.

दोन तासांत ३८ निर्णय nमागील आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीत ३५ निर्णय झाले होते.  nसोमवारच्या कार्यक्रम पत्रिकेवर ७ विषय होते, मात्र आयत्या वेळी ३६ विषय आणून अवघ्या दोन तासांत ३८ निर्णय घेण्यात आले.nकोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. ग्राम रोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान, होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचेही निर्णय घेण्यात आले. 

का घेतला निर्णय?पशुसंवर्धन विभागाच्या निर्णयात म्हटले आहे, की गायींचे वैदिक काळापासून एक स्थान आहे.या गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पद्धती, पंचगव्य उपचार पद्धती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

गोशाळांना अनुदान गोशाळांमधील देशी गाईंच्या पालन पोषणासाठी प्रति दिवस प्रति गाय ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळांने घेतला. गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिक अडचणी येतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल.