शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

शहीद जवानाच्या पुतळ्याची चोरी

By admin | Published: April 29, 2017 2:31 AM

पारनेर तालुक्यातील वडनेर येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ बसवलेला पुतळा चोरीला गेल्याने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे.

सुपा (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील वडनेर येथील शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ बसवलेला पुतळा चोरीला गेल्याने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते व तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.जम्मू-काश्मीरमध्ये शत्रूचा सामना करीत असताना १९ आॅगस्ट २००३ रोजी अरुण कुटे हा लष्करी जवान शहीद झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ ९० हजार रुपये किमतीचा ब्राँझ धातूचा पुतळा करून १ डिसेंबर २०११ रोजी अण्णा हजारे यांच्या हस्ते तो बसवण्यात आला होता. या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आलेले असून पारनेर-विसापूर मार्गालगत हे ठिकाण आहे़ अशा वर्दळीच्या ठिकाणाहून गुरुवारी रात्री चोरट्यांनी पुतळा चोरून नेला़ याबाबत सुपा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे़ (वार्ताहर)