शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

...तर आधी भोकरदन सांभाळा!

By admin | Published: February 09, 2017 12:24 AM

शेतकऱ्यांच्या कर्जावर, आत्महत्येसारख्या गंभीर व संवेदनशील विषयांवर बेछूट विधाने करणाऱ्यांनी आधी भोकरदन सांभाळावे, अशी टीका करीत

नांदेड : शेतकऱ्यांच्या कर्जावर, आत्महत्येसारख्या गंभीर व संवेदनशील विषयांवर बेछूट विधाने करणाऱ्यांनी आधी भोकरदन सांभाळावे, अशी टीका करीत, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला़ थेट नामोल्लेख न करता खा़ चव्हाण म्हणाले, ‘सत्ताधारी नेत्यांना अहंकाराने जखडले आहे़ शेतकऱ्यांचे प्रश्नही विनोदी अंगाने बोलण्याचा बेमुरवतपणा त्यांनी चालविला आहे़ लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद, नगरपालिका या सर्वच निवडणुकांमध्ये नांदेडसह मराठवाड्यातील जनतेने काँग्रेसला भक्कम साथ दिली़ भाजपा नेते, मंत्री व सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघामध्ये पालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली़ जिल्हा परिषदेतही तेच घडणार आहे़ त्यामुळे नैराश्यातून बेछूट विधाने करण्याचा आजार सत्ताधारी नेत्यांना जडला आहे़ दोन-अडीच वर्षांत घोषणांशिवाय काही दिले नाही़ योजनांची नावे बदलली़, परंतु प्रत्यक्षात शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, नोकरदार अशा कोणत्याही घटकाला लाभ देणारे धोरण नाही़ कर्जमाफी दिली नाही़ एक टक्का शेतकऱ्यांना शे-पाचशेची व्याजमाफी देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले़ त्यामुळे बाष्कळ बडबड करणाऱ्या भाजपा नेत्यांना जनता धडा शिकवेल़