शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

नागपूर जिल्ह्यात 54 अनधिकृत शाळा

By admin | Published: June 21, 2016 4:31 PM

शाळा शासन मान्यता नसतानाही अनधिकृतपणे सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 21-  नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही कायद्यातील कलम 18 नुसार कोणतीही शाळा शासन मान्यता नसतानाही अनधिकृतपणे सुरू असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपक लोखंडे यांनी केले आहे. अनधिकृत शाळांची यादी खालीलप्रमाणे.नागपूर शहरातील 20 शाळा अनधिकृत हनी कॉन्व्हेंट नागसेननगर नागपूर, अफसर इंग्लिश प्रायमरी स्कूल नजफ कॉलोनी नागपूर, के. जी. एन. पब्लिक स्कूल पोलीस लाईन टाकळी नागपूर, एस. के. बी. स्काय बर्ड कॉन्व्हेंट पिवळी नदी नागपूर, दिवाण कॉन्व्हेंट भांडेवाडी नागपूर, राजीव कॉन्व्हेंट लालगंज नागपूर, एस. के. बी. स्काय बर्ड कॉन्व्हेंट यशोधरानगर नागपूर, एलिजाबेथ कॉन्व्हेंट सेमिनरी हिल्स नागपूर, न्यू रेहमानिया इंग्लिश प्रायमरी स्कूल मोमीनपुरा नागपूर, वंडर फुल स्कूल जुनी मंगळवारी नागपूर, सप्तगिरी कॉन्व्हेंट मेडिकल नागपूर, कमल कॉन्व्हेंट ॲण्ड स्कूल चंद्रमणीनगर नागपूर, डब्ल्यू. एस. एस. सी बालक मंदीर अजनी नागपूर, बुध्दिष्ट इंटरनॅशनल स्कूल जयप्रकाशनगर नागपूर, बुध्दिष्ट इंटरनॅशनल स्कूल रामेश्वरी, इकरा पब्लिक स्कूल ताजबाग, सक्सेस पॉईंट कॉन्व्हेंट दिघोरी नागपूर, न्यू पॅराडाईज कॉन्व्हेंट वैशालीनगर नागपूर, शंकुतला पब्लिक स्कूल आवळेनगर नागपूर.नागपूर ग्रामीणमधील अनधिकृत शाळान्यू माऊंट कॉन्व्हेंट प्राथमिक शाळा सावरगाव ता. नरखेड, गोमुख विद्यानिकेतन कॉन्व्हेंट नांदागोमुख ता. सावनेर, बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल येरखेडा ता. कामठी, सेंट्रल प्रोव्हीडेंस पब्लीक स्कूल मौदा, रेडडी कॉन्व्हेंट कोदामेंढी ता. मौदा, त्रिमृर्ती पब्लिक कॉन्व्हेंट बाजारगाव, वसुंधरा कॉन्व्हेंट ॲण्ड इंग्लिश प्रायमरी स्कूल बाजारगाव, प्रियदर्शिनी स्कूल बाजारगाव, गुरुकुल पब्लिक स्कूल बुटीबोरी, वृंदा विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल बुटीबोरी, नालंदा नॉन रेसिडेंस स्कूल रुईखैरी, विंग्स कॉन्व्हेंट फेटरी, द मिलेनियम स्कूल फेटरी, डिव्हाईन प्रोव्हिडेंस स्कूल फेटरी, गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल गुमथाळा, एस. एन. पब्लिक स्कूल गोधनी रेल्वे, बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल गोधनी, डॉल्फीन स्कूल गोधनी रेल्वे, शांती कॉन्व्हेंट म्हाडा कॉलोनी गोधनी रेल्वे, ब्राईट स्टार कॉन्व्हेंट ॲण्ड स्कूल सालई गोधनी, तथास्तू इंग्लिश स्कूल बेलतरोडी, न्यू स्टार पब्लिक स्कूल सोनबानगर, बुध्दीष्ट इंटरनंशनल स्कूल वाडी, द रेडियन्स स्कूल धनगरपुरा हिंगणा, न्यू प्रेरणा कॉन्व्हेंट टाकळघाट, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल भगीरथ पार्क वानाडोंगरी, सार्थक इंग्लिश स्कूल गजानन नगर हिंगणा, यू. डी. बलकोटे प्रायमरी स्कूल लोकमान्य नगर डीगडोह, लिटल एंजल कॉन्व्हेंट पांडुरंग नगर डीगडोह (देवी), बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कूल इसासनी, गुरुकुल पब्लिक स्कूल वडधामना, वृंदावन कॉन्व्हेंट आपतूर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट सिरसी, मातोश्री प्रायमरी स्कूल कुही.