शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

अभ्यासक्रम प्रवेशाला जात वैधतेचा अडसर नाहीच; नागपूर खंडपीठाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 5:17 AM

आव्हान देणारी याचिका करण्यात आली खारीज

नागपूर : जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ देण्याच्या तरतुदीला आव्हान देणारी जनहित याचिका नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणावरून फेटाळून लावली. त्यामुळे ही तरतूद कायम राहिली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधतेचे दावे प्रलंबित असलेले मागासवर्गीय विद्यार्थी निर्धारित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र देऊन २०१८-१९ मधील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील अशी तरतूद गेल्यावर्षी जात प्रमाणपत्र कायद्यातील कलम ४-ए मध्ये करण्यात आली. त्याविरुद्ध हुडकेश्वर येथील पूजा उईके या विद्यार्थिनीने ही याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने एखादी व्यक्ती थेट प्रभावित होत नाही तेव्हापर्यंत या तरतुदीची वैधता तपासली जाऊ शकत नाही असे स्पष्ट करून ही याचिका मंजूर करण्यास नकार दिला. त्यामुळे ही तरतूद कायम राहिली.याचिकाकर्तीचे म्हणणेमागासवर्गीय विद्यार्थी या तरतुदीचा गैरफायदा घेतील. ते हमीपत्रावर प्रवेश मिळवतील व जात वैधता प्रमाणपत्राचा दावा खारीज झाल्यानंतर शिक्षणाला संरक्षण मिळण्याची मागणी करतील. त्यामुळे खऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. परिणामी, ही तरतूद अवैध ठरवून रद्द करण्यात यावी असे याचिकाकर्तीचे म्हणणे होते.

टॅग्स :Courtन्यायालय