शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

तत्काळ तिकिटासाठी कोणतेही ओळखपत्र चालणार

By admin | Published: September 01, 2015 1:27 AM

‘तत्काळ’ तिकिट काढण्यासाठी आता कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. याची अंमलबजावणी उद्या, १ सप्टेंबरपासून होणार आहे. तसा निर्णयच रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे

मुंबई: ‘तत्काळ’ तिकिट काढण्यासाठी आता कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. याची अंमलबजावणी उद्या, १ सप्टेंबरपासून होणार आहे. तसा निर्णयच रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. निर्णयामुळे ऐनवेळी तिकिट काढणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वी रेल्वेचे तिकिट काढताना जे ओळखपत्र दिले जात असे, तेच प्रवासात वैध मानले जात होते. ते ओळखपत्र नसल्यास प्रवाशांवर कारवाई केली जात होती.तत्काळ तिकिट प्रणालीमध्ये दलालांचा हस्तक्षेप होऊ नये, म्हणून रेल्वे मंत्रालयाने तिकिट विशिष्ट ओळखपत्रांचे बंधन ठेवले होते. परिणामी तिकिट खिडक्यांवर दाखविण्यात आलेले ओळखपत्र प्रत्यक्ष प्रवासात सोबत नेणे आवश्यक होते. त्यानुसार ओळखपत्र नसल्यास अवैध तिकिट म्हणून प्रवाशांवर कारवाई केली जात होती. ही बाब लक्षात येताच रेल्वेने यात बदल केले आणि तिकिट काढताना कोणतेही ओळखपत्र चालेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)