शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 12:33 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

NCP Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या तिसऱ्या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या आधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तिसऱ्या यादीमध्ये खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्याविरोधातील उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या चार उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तसेच महायुतीत दहा जागांवर चर्चा सुरु असून त्याचा निर्णय दुपारपर्यंत येण्याची शक्यता सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत देखील नवाब मलिक यांचे नाव नाहीये. त्यामुळे नवाब मलिक यांना संधी दिली जाणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याबाबतही सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे सहकारी आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटत असतो, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.  

तिसऱ्या यादीमध्ये गेवराईमधून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील आणि निफाडमधून दिलीप बनकर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अजित पवार गटाचे ५० उमेदवार जाहीर

अजित पवार- बारामतीदिलीप वळसे पाटील- आंबेगावसुलभा खोडके- अमरावतीदत्ता भरणे- इंदापूरअण्णा बनसोडे-पिंपरीनिर्मला विटेकर-पाथरीसुनील शेळके-मावळछगन भुजबळ- येवलाहसन मुश्रीफ-कागलमाणिकराव कोकाटे- सिन्नरनरहरी झिरवळ - दिंडोरीधनंजय मुंडे - परळीदौलत दरोडा - शहापूरहिरामण खोसकर - इगतपुरीअनिल पाटील - अमळनेरसंग्राम जगताप - अहमदनगरआदिती तटकरे - श्रीवर्धनसंजय बनसोडे- उदगीर बाबासाहेब पाटील - अहमदपूरदिलीप मोहिते-पाटील - खेड-आळंदीराजकुमार बडोले - अजुर्नी मोरगावप्रकाश सोळंखे - माजलगावमकरंद पाटील - वाईआशुतोष काळे - कोपरगावइंद्रनील नाईक - पुसदभरत गावित - नवापूरनजीब मुल्ला - मुंब्रा-कळवाकिरण लहामटे - अकोलेशेखर निकम - चिपळूणयशवंत माने - मोहोळराजेश पाटील - चंदगडहिरामण खोसकर - इगतपुरीराजू कारेमोरे - तुमसरचंद्रकांत नवघरे - वसमतनितीन पवार - कळवणधर्मराव बाबा आत्राम - अहेरीअतुल बेनके - जुन्नरचेतन तुपे - हडपसरसुनिल टिंगरेंना - वडगाव शेरीसना मलिक - अणुशक्तीनगरसंजयकाका पाटील - तासगाव कवठे महांकाळनिशिकांत पाटील - इस्लामपूरज्ञानेश्वर कटके - शिरूरझिशान सिद्दीकी - वांद्रे पूर्व प्रताप चिखलीकर - लोहा कंधारगेवराई - विजयसिंह पंडितफलटण- सचिन पाटीलनिफाड - दिलीपकाका बनकरपारनेर - काशिनाथ दाते

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस