शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
3
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
4
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
5
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
6
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
7
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
8
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
9
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
10
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
11
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
12
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
13
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
14
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
15
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
16
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
17
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
19
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
20
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!

‘एसटीमध्ये तीन हजार चालकांची भरती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:26 AM

राज्यात तीन हजार चालकांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाची कार्यपद्धती पारंपरिक आहे. त्यात चालक-वाहकांची ड्युटी लावण्यामध्ये मोठा गोंधळ आहे. तो दूर करण्यासाठी त्यांची ड्यूटी संगणकीय पद्धतीने लावण्यात येणार आहे. तसेच राज्यात तीन हजार चालकांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.रावते यांनी रविवारी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसराची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. या वेळी कार्यशाळांतील अस्वच्छतेबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्या कार्यालयातील कोल्हापूर जिल्ह्याचा इंग्रजीतील नकाशा बदलून मराठीत लावण्याच्या; तसेच नवीन गणवेश न घालणाºया कर्मचाºयांना नोटिसा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

टॅग्स :Bus DriverबसचालकDiwakar Raoteदिवाकर रावते