शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय व्यवस्था

By admin | Published: October 17, 2014 2:11 AM

मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रस्थळी उभारलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

नागपूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रस्थळी उभारलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
12 मतदार सघांपैकी शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी मतमोजणीस्थळाजवळ स्वतंत्र स्ट्रॉंग रूम तयार केली आहे. मतदानानंतर सर्व केंद्रावरील ईव्हीएम तेथे सील करून ठेवण्यात आल्या. रात्रीच्या वेळी गस्त ठेवण्यात येणार असून, देखरेख ठेवण्यासाठी अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाहेरून येणा:यांना तेथे प्रवेश बंदी आहे. गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी) 
 
काटोल मतदारसंघातील ईव्हीएम तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात, सावनेरच्या शासकीय आयटीआयमध्ये, हिंगण्याच्या तेथील तहसील कार्यालयात, उमरेडच्या नुतन आदर्श महाविद्यालयात, कामठीच्या आयटीआय मौदा, रामटेकच्या आयटीआय रामटेक तसेच शहरातील दक्षिण-पश्चिमच्या  ईव्हीएम कुव्रेज न्यू मॉडेल हायस्कूल, दक्षिण नागपूरच्या सांस्कृतिक बचत भवन बर्डी, पूर्वच्या ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालय, मध्यच्या शेतकरी भवन, फुटाळा, पश्चिम नागपूर गुंडेवार महाविद्यालय, उत्तर नागपूरच्या ईव्हीएम जिल्हा परिषद शाळा काटोल रोड येथील  स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सर्वच मतदारसंघात स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी रविवारी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.