शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका

By admin | Published: August 24, 2016 2:55 AM

पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, तर मेढा, साजगाव, पोशिर,शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बुधवारी होत आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक, तर मेढा, साजगाव, पोशिर,शिहू आणि वाशी या पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक बुधवारी होत आहे. आठ विविध मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायं ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही मिळून १२ जागांसाठी २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने लावला आहे. माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक ग्रामपंचायतीमधील सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. पन्हळघर खुर्द ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी आता १४ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील विविध ८१ ग्रामपंचायतीमधील १३२ जागांसाठी पोटनिवडणूक होणार होती. १३२ पैकी १११ जागांसाठी कोणी अर्जच केले नाहीत. त्यामुळे २१ जागांसाठी निवडणूक निश्चित झाली आहे.>१६ जागा बिनविरोधखालापूर तालुक्यातील कलोते, कर्जत तालुक्यातील कडाव, उमरोली, पळसदरी, पेण तालुक्यातील वरप, उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा, पाणजे, पनवेल तालुक्यातील पळस्पे, तळा तालुक्यातील पढवण, महाड तालुक्यातील अप्पर तुडील, मुरुड तालुक्यातील बोर्ली, उसरोली या १२ ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या १६ जागा या बिनविरोध निवडून आल्या.