शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शौचालय वापराचे प्रमाणपत्र अनिवार्य

By admin | Published: January 20, 2017 12:12 AM

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवायची असेल, तर उमेदवारांना शौचालय वापरत आहे

श्यामकुमार पुरे, सिल्लोड (जि. औरंगाबाद)- जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढवायची असेल, तर उमेदवारांना शौचालय वापरत आहे, असे प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज भरताना द्यावे लागणार आहे. अन्यथा संबंधित उमेदवार अपात्र ठरणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची या नव्या नियमामुळे मोठी फजिती झाली आहे. शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र देऊन चालणार नाही, तर उमेदवारांना यासंबंधी ग्रामसभेचा ठरावही द्यावा लागणार आहे. आता आचारसंहितेमुळे ग्रामसभाही घेता येत नाही. त्यामुळे अनेकांनी ग्रामसभेच्या इतिवृत्तात खाडाखोड करून प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे. इच्छुक उमेदवाराच्या घरामध्ये शौचालय आहे व त्याचा वापर केला जात आहे, असे ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र घेऊन ते उमेदवारी अर्जासोबत देणे अनिवार्य आहे. एखाद्याने आक्षेप घेतला आणि संबंधित उमेदवाराने शौचालय वापरत असल्याचे प्रमाणपत्र सादर केलेले नसेल, तर तो उमेदवार निवडणूक लढण्यास अपात्र ठरू शकतो, अशी माहिती तहसीलदार संतोष गोरड यांनी दिली.