शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
2
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
3
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
5
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
6
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
8
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
9
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
10
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
11
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
12
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
13
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
14
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
15
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
16
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
17
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
18
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
19
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
20
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा

हे टोलनाके बंद होणार

By admin | Published: April 11, 2015 2:35 AM

राज्य सरकारने आज जे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला ते टोलनाके पुढीलप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग

मुंबई : राज्य सरकारने आज जे टोलनाके बंद करण्याचा निर्णय घेतला ते टोलनाके पुढीलप्रमाणेसार्वजनिक बांधकाम विभाग :१) अलिबाग-पेण-खोपोली रस्ता -वडखळ नाका २) वडगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता - शिक्रापूर नाका ३) मोहोळ-कुरुळ-कामती रस्ता - मोहोळ नाका ४) वडगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता- भंडाराडोंगर नाका ५) टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर रस्ता - कुसळब नाका ६) अहमदनगर-कर्माळा-टेंभूर्णी रस्ता - अकोले नाका ७) नाशिक-वणी रस्ता -ढकांबे, नांदुरी नाका आणि सप्तश्रृंगी गड चेक नाका ८) भुसावळ-यावल-फैजपूर रस्ता- तापीपुलाजवळील नाका ९) खामगाव वळण रस्ता -रावणटेकडी नाका. अशाप्रकारे नऊ रस्त्यांवरील ११ नाके बंद करण्यात येणार आहेत.राज्य रस्ते विकास महामंडळ :१) रेल्वे ओव्हरब्रिज तडाली (जि.चंद्रपूर) - तडाली टोलनाका. या पथकर नाक्यांवर कार, जीप आणि एसटी बसेसना टोल लागणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग : १) भिवंडी-वडपे रस्ता - कशेळी गावाजवळील नाका २) चिंचोटी-कामण-पायगाव रस्ता- मालोडी गाव नाका ३) मनोर-वाडा-भिवंडी रस्ता - वाघोटे आणि कवाड नाका ४) सायन-पनवेल विशेष राज्य रस्ता -पुणे दिशेकडील दोन्ही नाके ५) नाशिक-निफाड-औरंगाबाद रस्ता - शिलापूर आणि अंदरसूल नाका ६) अहमदनगर-वडाळा-औरंगाबाद रस्ता- शेंडीजवळील नाका ७) अहमदनगर-वडाळा-औरंगाबाद - खडकाफाटा आणि लिंबे नाका ८) अहमदनगर-कोपरगाव रस्ता - देहरे गावाजवळील नाका ९)पुणे-अहमदनगर रस्ता-म्हसणे फाटा नाका १०) प्रकाशा-छडवेल-सोग्रस-सटाणा-दहीवेल रस्ता -भाबडबारी नाका ११) चांदवड-मनमाड-नांदगाव रस्ता - दुगाव आणि पानेवाडी चेकपोस्ट नाका १२) मालेगाव-मनमाड-कोपरगाव रस्ता- येसगाव नाका १३) औरंगाबाद-जालना रस्ता- लाडगाव आणि नागेवाडी नाका १४) नांदेड-नरसी रस्ता- बरबडा नाका १५) शिरुर-ताजबंद-मुखेड-नरसी-बिलोली रस्ता - तिन्ही नाके १६) जालना-वाटूर रस्ता- पिंपरी फाटा नाका १७) मलकापूर-बुलडाणा-चिखली रामा रस्ता -दोन्ही टोलनाके. १८) जाम-वरोरा रस्ता - आरंभा गावाजळील नाका १९) वरोरा-चंद्रपूर-बामणी रस्ता - नंदुरी आणि विसापूर नाका. (प्रतिनिधी)