शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

कोकणातील गणेशभक्तांना टोलमाफी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2017 5:03 PM

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या छोट्या गाड्यांना टोलमाफी करण्यात आली आहे

मुंबई, दि. 2 - कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणा-या गणेशभक्तांच्या खासगी वाहनांच्या रांगा टोलनाक्यावर लागून वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांना टोलमाफी मिळाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या छोट्या गाड्यांना टोलमाफी करण्यात आली आहे.  22, 23 आणि 24 ऑगस्टला जाणा-या गाड्यांना ही टोलमाफी देण्यात आली आहे. मुंबईहून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी मिळावी, यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

कोकणात गणेशोत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असतात. गेल्या वर्षी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळावी यासाठी वाहतूक पोलीस स्टेशन आणि आरटीओ कार्यालयातून विशेष पास देण्यात आले होते. या पाससाठी चाकरमान्यांना त्यांचा सध्याचा निवासी पत्ता, कोकणातील गावचा पत्ता, वाहन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आदी तपशील द्यावा लागला होता. 

याचबरोबर गणेशोत्सवासाठी कोकणात एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येतात. तर, मुंबईहून मध्य आणि कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात.