देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला दणका, मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळलीपुण्यात साडी सेंटरला भीषण आग, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू ३१ कारखान्यांकडील अडीचशे कोटींच्या एफआरपीची फुटेना कोंडीजय 'मल्हार'... दादर चौपाटीवरचा १००० टन कचरा हटवणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचा UN कडून सन्मानभाजप-शिवसेनेला दुष्काळाचे गांभीर्य नाही : प्रकाश आंबेडकरगुरुवारी पहाटे यवतमाळ जिल्हा बँकेत भडकली आगगोंधळात गोंधळ; समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदारयादीत सापडलं, पण...कोमामध्ये असलेल्या पतीची संपत्ती विकू शकते पत्नी- हायकोर्ट'डॅडी' तुरुंगाबाहेर... अरुण गवळी नागपूरहून मुंबईकडे रवानादहावीचे तीन टक्के गुण बुडणार; सरकार व शिक्षण मंडळाचा अजब निर्णय