शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नोकरीचे आमिष दाखवून तरुणावर अत्याचार

By admin | Published: January 09, 2017 3:46 PM

एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून दोन नराधमांनी त्याच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि 9 : एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून दोन नराधमांनी त्याच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्याने प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. पीडित तरुण २८ वर्षांचा आहे. काहीसा नाजूक प्रकृतीचा असलेला हा तरुण बेरोजगार असल्याने तो रोजगार शोधण्यासाठी दिवसभर ईकडे तिकडे फिरतो. दोन आठवड्यांपुर्वी सिव्हील लाईनमधील प्रशासकीय ईमारतीजवळ उभा असताना तेथे ठाकरे (वय अंदाजे ५२ वर्षे) आणि काळे (वय अंदाजे ५५ वर्षे) या दोघांनी त्याला जवळ बोलविले. विचारपूस केल्यानंतर तरुणाने बेरोजगारीला कंटाळल्यामुळे आपण काहीही करायला तयार असल्याचे पीडित तरुणाने सांगितले. त्याच्या अगतिकतेचा फायदा उठवून आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून दिवसभर त्याला आपल्या सोबत ठेवले आणि प्रशासकीय ईमारत क्रमांक २, जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या बाथरूममध्ये त्याच्यावर पाच ते सात वेळा अत्याचार केला. त्यानंतर त्याला दुस-या दिवशी बोलविले.

प्रकृती खराब झाल्याने पीडित तरुण दुस-या दिवशी येऊ शकला नाही. त्यानंतर तो ७ जानेवारीला आरोपीकडे आला असता त्या दोघांनी त्याच्यावर पुन्हा रवीभवन बंगल्यामागे दुपारी ४ च्या सुमारास अत्याचार केला. नंतर नोकरीचे नाव काढताच शिवीगाळ करून हाकलून लावले. त्यामुळे तरुणाने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.पोलिसांनी या प्रकरणी ठाकरे आणि काळे या दोघांविरुद्ध अनैसर्गीक अत्याचाराच्या आरोपाखाली कलम ३७७ अन्वये गुन्हा दाखल केला.