शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
3
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
4
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
5
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
6
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
7
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
13
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
14
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणारा मोकाट

By admin | Published: July 12, 2017 3:37 AM

शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका २० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा विशाल पवार (२५) हा अद्यापही वर्तकनगर पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शीतपेयाच्या बाटलीत गुंगीचे औषध टाकून अंबरनाथ येथील एका २० वर्षीय विवाहितेवर अत्याचार करणारा विशाल पवार (२५) हा अद्यापही वर्तकनगर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला शोधण्यासाठी एका विशेष पथकाची निर्मिती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.पीडितेचा पती आणि विशाल एकमेकांचे मित्र आहेत. तो जेथे काम करतो, त्याच मॉलमध्ये ती देखिल नोकरीला असल्याने त्यांची एकमेकांशी चांगली ओळख होती. त्याचाच गैरफायदा घेऊन त्याने तिचा विश्वास संपादन केला. यातूनच शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्या चिरागनगर येथील घरी त्याने लैंगिक अत्याचार केले. त्याची मोबाईलमध्ये चित्रफित करुन त्याने वर्षभरात वारंवार तिच्यावर अत्याचार केला. वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. एस. तांबे, महिला उपनिरीक्षक एस. आर. अडसुळे आणि तीन कर्मचारी असे एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असाही दावा वर्तकनगर पोलिसांनी केला आहे.